शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वीजबील माफीसाठी अंबाजोगाईत भाजपचे टाळेठोक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 15:42 IST

वीजबील माफ करा, अशा घोषणा देt सक्तीने होत असलेल्या वसुलीचा यावेळी निषेध नोंदविला.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या कालावधीमुळे नागरिकांची आर्थिक स्थिती खालवलेली आहेअशा परिस्थितीमध्ये महावितरणने वीजग्राहकांना मोठ्या प्रमाणात वाढीव वीजबिले दिली.

अंबाजोगाई   -  थकीत वीज बिलाची सक्तीने सुरू असलेली वसुली थांबवा,  कोरोना काळातील वीज बील माफ करा. या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर निदर्शने करत टाळेठोक आंदोलन करण्यात आले. 

लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांची आर्थिक स्थिती खालवलेली असतांना महावितरणने वीजग्राहकांना मोठ्या प्रमाणात वाढीव वीजबिले दिली. आता या वीजबिलांची सक्तीने वसुली सुरू आहे. ही सक्तीची वसुली थांबवा व शासनाने हे संपूर्ण वीजबील माफ करावे. या मागणीसाठी  भारतीय जनता पक्षाच्या वतीने महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वीजबील माफ करा, अशा घोषणा देण्यात आल्या. सक्तीने होत असलेल्या वसुलीचा यावेळी निषेध नोंदविला. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी केले. 

या आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी, नगरसेवक सारंग पुजारी, डॉ. अतुल देशपांडे, मधुकर काचगुंडे,  शेख खलील मौलाना, सुरेश कºहाड, अनंत लोमटे, कमलाकर कोपले, दिलीप काळे, बालाजी पाथरकर, डॉ. निशिकांत पाचेगावकर, संजय गंभीरे,  जीवन किर्दंत, प्रशांत आदनाक, अ‍ॅड. संतोष लोमटे, शैलेश कुलकर्णी, हिंदुलाल काकडे, महादू मस्के, नूर पटेल, पंडित जोगदंड, शिरीष मुकडे, शिवाजी डोईफोडे, बंडू चाटे, मुकुंद शेप, कपील देशमुख, अनंत आरसुडे,  अमोल पवार, गोपाळ मस्के, योगेश कडबाने, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. 

टॅग्स :BeedबीडmahavitaranमहावितरणagitationआंदोलनBJPभाजपा