शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

Beed: खानापूर शिवारात वृद्धेच्या डोक्यात काठी मारून अंगावरील सोने ओरबडले; आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:59 IST

आष्टी पोलिसांसमोर गुन्हेगारांचे आव्हान! एका महिन्यात चोभानिमगावसह ३ ठिकाणी महिलांना लक्ष्य केल्याने खळबळ.

- नितीन कांबळे

कडा (ता. आष्टी): आष्टी तालुक्यातील खानापूर शिवारात मंगळवारी (२८ एप्रिल) दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास एका अज्ञात हल्लेखोराने वृद्ध महिलेवर काठीने हल्ला करून अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे. छायाबाई संदीप तावरे असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हल्लेखोराने चेहरा बांधून केला वारमिळालेल्या माहितीनुसार, छायाबाई आपल्या शेतात असताना एका तोंडाला रुमाल बांधलेल्या इसमाने अचानक त्यांच्यावर काठीने हल्ला केला. डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या, त्यानंतर आरोपीने त्यांच्या अंगावरील दागिने ओरबडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार प्रवीण क्षिरसागर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.

एका महिन्यात तीन महिलांची लूटआष्टी तालुक्यात गेल्या महिनाभरात लूटमारीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. १ एप्रिल रोजी चोभानिमगाव येथे शेतकरी महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता, तर १६ एप्रिल रोजी दुचाकीवरील दोघांनी एका महिलेचे १२ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले होते. या सलग घडणाऱ्या घटनांमुळे शेतात काम करणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Elderly woman attacked, robbed of gold in Khanapur; accused flees.

Web Summary : In Khanapur, an elderly woman was attacked with a stick and robbed of gold jewelry. The injured woman is hospitalized. Police are investigating. This is the third such incident in the taluka this month, raising safety concerns.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारी