शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकअदालतीत ११६ खातेदार झाले कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:16 IST

शनिवारी येथे झालेल्या राष्टÑीय लोकअदालतमध्ये ११६ कर्जदार आणि बॅँकेत समेट झाला. या कर्जप्रकरणात सुमारे २ कोटी १६ लाख रुपयांची थकबाकी होती. त्याबाबत बॅँक व ग्राहकात तडजोड झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शनिवारी येथे झालेल्या राष्टÑीय लोकअदालतमध्ये ११६ कर्जदार आणि बॅँकेत समेट झाला. या कर्जप्रकरणात सुमारे २ कोटी १६ लाख रुपयांची थकबाकी होती. त्याबाबत बॅँक व ग्राहकात तडजोड झाली.या राष्टÑीय लोकअदालतमध्ये सर्व राष्टÑीयीकृत व सहकारी बॅँकांनी सहभाग नोंदविला होता. बीड जिल्ह्यातील प्रमुख स्टेट बॅँक आॅफ इंडियाची विविध ४० शाखांमधून १५० कर्जप्रकरणे होती. त्यापैकी ११६ कर्ज प्रकरणात एसबीआयच्या निकषानुसार नियमाप्रमाणे सवलत व कर्जभरणा करण्याबाबत बॅँक आणि कर्जधारकामध्ये तडजोड झाली. व्यवसायिक, कृषी आणि वैयक्तिक कर्ज प्रकरणांचा यात समावेश होता. लोकअदालतमध्ये संबंधित कर्जदारांनी अर्ज दिल्यानंतर न्यायिक अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आले. बॅँक आणि कर्जदार ग्राहक यांना विचारणा करण्यात आली. त्यानंतर समेटाची प्रक्रिया पूर्ण झाली.एसबीआयचे क्षेत्रीय प्रबंधक नंदकिशोर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतमध्ये सहभाग घेण्यात आला. यावेळी जिल्हा अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण, जिल्ह्यातील सर्व शाखा प्रबंधक व संबंधित अधिकारी उपस्थित होते. एसबीआय क्षेत्रीय कार्यालयाचे उपप्रबंधक दीपक कुमार यांनी या प्रक्रियेसाठी परिश्रम घेतले. त्यांना श्वेता सावळे, अमोल गायके, दिपक ठाकरे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयBanking Sectorबँकिंग क्षेत्र