शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

Wow ! ​हे आहे सुपर मॉडेल ‘मिरांडा’च्या सौंदर्याचे गुपीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 16:37 IST

मिरांडा सुंदर दिसण्यामागे सर्वात मोठे गुपीत म्हणजे ज्यावेळी ती समुद्र किनारी असते, त्यावेळी वाळूच्या मदतीने चेहरा स्वच्छ करते.

अशी एकही महिला नसेल की, तिला सुंदर दिसणे आवडणार नाही. आपले सौंदर्य खुलविण्यासाठी ती सतत काही ना काही प्रयोग करत असते. विशेष म्हणजे सेलिब्रिटींसारखे आपणही सुंदर दिसावे असे तिला नेहमी वाटत असते आणि तसे अनुकरणही करण्याचा प्रयत्न करते. आज आपणास सुंदर मॉडेल 'मिरांडा केर' हिच्या सुंदर दिसण्याचे गुपीत खोलणार आहोत. मिरांडा सुंदर दिसण्यामागे सर्वात मोठे गुपीत म्हणजे ज्यावेळी ती समुद्र किनारी असते, त्यावेळी वाळूच्या मदतीने चेहरा स्वच्छ करते. आॅस्ट्रेलियन लोकांना उत्तम स्वास्थ, तजेलदार त्वचा आणि मोकळे केस फार आवडतात, यासाठी ते नैसर्गिक गोष्टींचा अधिकाधिक वापर करतात. अशी माहिती केर ने 'वोग डॉट कॉम' या संकेतस्थळाला दिली आहे. मिरांडाच्या मते, सौंदर्याच्यासाठी सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात असे करणे सर्वोत्तम आहे.  यासाठी मिरांडा केर नेहमी आस्ट्रेलियात घरी असताना समुद्रात पोहायला जाते आणि खाऱ्या पाण्यातून बाहेर येताना वाळूने चेहऱ्याला स्वच्छ करते. आणि ज्यावेळी केर समुद्राच्या जवळ नसते, त्यावेळी ती बेकींग सोडा आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्याने आंघोळ करते. केरचे म्हणणे आहे की, असे कल्यामुळे त्वचेच्या आरोग्यासोबत हवाई प्रवासातील थकवाही जातो. Also Read : ​Beauty : का एवढ्या सुंदर असतात ‘इराण’च्या महिला, जाणून घ्या त्यांचे सौंदर्याचे रहस्य !