शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

अपमानास्पद वागणूकीमुळे वाढतो प्रोफेशनल स्ट्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 22:07 IST

तणावामागे सर्वात मोठे कारण कोणते असेल तर ते म्हणजे कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना योग्य तो सन्मान न मिळणे. 

आॅफिसमध्ये किती तणाव असतो हे वेगळे सांगणे नको. परंतु या तणावामागे सर्वात मोठे कारण कोणते असेल तर ते म्हणजे कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना योग्य तो सन्मान न मिळणे. एका सर्वेक्षणात असे दिसून आले की, कर्मचाºयांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीमुळे प्रोफेशनल स्ट्रेस वाढतो.

‘वर्कप्लेस स्ट्रेस : इम्पॅक्ट अँड आऊटकम्स’ नावाच्या सर्व्हेमध्ये सुमारे 36.8 टक्के लोकांनी आॅफिसमध्ये सन्मानाची वागणूक मिळत नसल्यामुळे अधिक तणाव वाढतो असे सांगितले. त्यानंतर आॅफिस आणि घर यांचा मेळ न बसणे व कामाचे अतिरिक्त तास आदी बाबाी तणाव वाढणाºया असतात.

cnxoldfiles/span>चा तणाव वाढतो. हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा, तंबाखू व्यसन तरुण कर्मचाºयांमध्ये वाढत आहे.