शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या संगतीत जास्त जेवतात पुरुष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:39 IST

एका रंजक सर्वेक्षणातून समोर आले की, जर पुरुषांच्या सोबतीला कुणी महिला असेल तर त्याचा आहार आपोआप वाढतो.

एका रंजक सर्वेक्षणातून समोर आले की, जर पुरुषांच्या सोबतीला कुणी महिला असेल तर त्याचा आहार आपोआप वाढतो. मुलींच्या संगतीमध्ये मुलं जास्त जेवतात. संशोधक म्हणतात की, तुम्ही जर पुरुष असाल तर तुमच्या सोबत जेवताना पुरुष आहेत की महिला याचा तुमच्या भुकेवर परिणाम होतो.
न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठाच्या संशोधकांनी एका इटालियन रेस्ट्राँमध्ये जेवण करणार्‍या १0५ प्रौढ व्यक्तींचा दोन आठवडे अभ्यास केला. यावेळी पुरुष किती पिझ्झा स्लाईसेस आणि किती वाट्या सलाद खातात याची नोंद करण्यात आली. तसेच प्रत्येक जण सोबत महिला आणि की पुरुष हे देखील लिहिले.
जेवण झाल्यावर प्रत्येकाला जेवणाबद्दल आणि जेवताना येणार्‍या अनुभवांबद्दल विचारण्यात आले. त्यातून असे दिसून आले की, ज्या पुरुषांनी महिलांसोबत जेवण केले त्यांनी इतर पुरुषांच्या (ज्यांनी केवळ पुरुषांसोबत जेवण केले) तुलनेत ९३ टक्के जास्त पिझ्झा आणि ८६ टक्के अधिक सलाद खाले. त्यामुळे जर तुम्ही डाएट वर असाल तर डेट वर जाणे टाळणेच बरे.