शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

​केवळ बटाटे खाऊन 32 किलो वजन घटवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 19:26 IST

एका अवलियाने जवळपास तीन महिने केवळ बटाटे खाऊन 31 किलो वजन कमी केले.

शीर्षक वाचून बुचकळ्यात पडला ना? आहो पण जग हे अशा अचंबित करणाºया गोष्टींनी भरलेले आहे. वजन वाढ ही आजच्या युगारची फार मोठी समस्या आहे.

वजन कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञ कार्बोदके असलेले पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. सर्वप्रथम आहारातून बटाटा हद्दपार करण्याचा सल्ला दिला जातो. पण एका अवलियाने जवळपास तीन महिने केवळ बटाटे खाऊन 31 किलो वजन कमी केले.

आॅस्ट्रेलियातील अँड्य्रू फ्लिंडर्स टेलर असे त्या अवलियाचे नाव आहे. बटाट्याचे विविध प्रकार खाऊन या महाशयांनी शंभर दिवसांत 70 पाऊंड्स (31 किलो) वजन घटवले. त्याच्या डाएटमध्ये व्हाईट बटाटे आणि रताळे अशा पदार्थांचा सामावेश होता.

व्यायामाच्या बाबतीत बोलायचे तर, आठवड्यातून सहा दिवस तो नियमित एक्सरसाईज करायचा. जानेवारी महिन्यात त्याने अशा पद्धतीने वजन कमी करून दाखविण्याची घोषणा केली होती.

त्यावर अनेक आरोग्यतज्ज्ञांनी शंका उपस्थित केली होती. परंतु सखोल तपासणीतनू त्याच्या डॉक्टरने टेलरला ‘फिट अँड फाईन’ घोषित केले. त्याच्या या कर्तबामुळे वेटलॉस प्रोग्राम तयार करणारे तर हैराण झाले आहेत.