शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

Beauty : पुरुषांच्या सौंदर्यासाठी रोज एक अंडे पुरेसे, असे वापरा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 14:44 IST

सौंदर्य खुलविण्यासाठी अंड्याचा असा करा वापर

आज महिलांसारखेच पुरुषांनाही आपण सुंदर दिसावे असे वाटू लागले आहे. त्यासाठी पुरुषांकडून अनेक पर्यायही केले जातात. मात्र अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने पुरुष आपल्या सौंदर्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात. काही ब्यूटी एक्सपर्टनी मुलांचे सौंदर्य वाढविण्यासाठी अंडे वापरण्याचा सल्ला दिला आहे. अंड्यातील न्यूट्रिएंट्समुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते शिवाय अन्य समस्याही दूर होऊन त्वचेचा रंग सुधारण्यासही मदत होते. अंड्यातील पांढऱ्या भागाला एल्ब्यूमिन म्हणतात. त्यात सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नीशियमचे प्रमाण अधिक असते. अंड्यातील पिवळ्या भागात विटॅमिन ए, विटामिन सी, विटॅमिन डी असते. सोबतच कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम असते. अंड्याच्या टरफल्यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. यामुळे स्किन टिश्यूजचे नुकसान होण्यापासून बचाव होतो. * सौंदर्य खुलविण्यासाठी अंड्याचा असा करा वापर * अंड्याच्या पांढऱ्या भागात आॅरेंज ज्यूस आणि हळद एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास रंग सुधारण्यास मदत होते. * अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर लावल्यास स्किन ग्लो होण्यास मदत होते.* अंड्याच्या पांढऱ्या भागात मध आणि लिंबूचा रस एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास डाग दूर होण्यास मदत होते. * अंड्याच्या पांढऱ्या भागात ओटचे पिठ एकत्र करुन लावल्यास तेलकट त्वचेपासून मुक्तता मिळेल. * अंड्याचा पिवळा भाग चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स दूर होतात. * अंड्याच्या पिवळ्या भागात दही मिक्स करून लावल्यास त्वचा घट्ट होते आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.* अंड्याची टरफ लेंचा बारीक चुरा करुन त्यात दही मिक्स करुन लावल्यास चेहरावरील काळपटपणा दूर होतो. * अंड्याच्या टरफलांपासून बनविलेल्या पावडरमध्ये बेसन आणि लिंबूचा रस मिक्स करुन चेहऱ्यावर लावल्यास टॅनिंग दूर होते.