शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

​Beauty : ‘या’ फायद्यांमुळे काही अभिनेते ठेवतात फुल दाढी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 17:26 IST

फुल दाढी ठेवण्यामुळे त्वचेसंदर्भात कित्येक समस्या दूर होऊन तारुण्य टिकण्यास मदत होते.

आपण पाहत असाल सध्या फिल्म इंडस्ट्रिमध्ये फुल दाढीची क्रेझच सुरु झाली आहे. बऱ्याच चित्रपटात अभिनेत्यांची फुल दाढी पाहावयास मिळाली आहे. फुल दाढीमुळे लुक तर हटके दिसतोच शिवाय व्यक्तिमत्त्वदेखील रुबाबदार वाटते. चित्रपट वगळता आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही बरेच सेलिब्रिटी फुल दाढीवरच वावरत असतात. फुल दाढी ठेवणे फॅशनच नव्हे तर त्वचेसाठीदेखील फायदेशीर आहे, यामुळेच कदाचित सेलिब्रिटी फुल दाढी ठेवत असतील. जाणून घेऊया फुल दाढी ठेवण्याचे फायदे. फुल दाढी ठेवण्यामुळे त्वचेसंदर्भात कित्येक समस्या कमी होतात हे वैद्यकियदृष्टया सिद्ध झाले आहे. * घातक अतिनिल किरणांपासून संरक्षण उन्हाळ्यातील अतिनिल किरणांपासून फुल दाढीमुळे त्वचेचे संरक्षण होते. त्यामुळे त्वचेच्या कॅन्सरपासूनही बचाव होतो, शिवाय टॅनिंगची समस्या कमी होते. * त्वचेचा ओलावा कायमबाहेरील हवेमुळे चेहऱ्याची त्वचा कोरडी होते. मात्र फुल दाढीमुळे त्वचेचा ओलावा कायम राहण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचा सॉफ्ट राहते. दाढीमुळे चेहऱ्याच्या त्वचेचा रुक्षपणा कमी होतो ज्यामुळे भविष्यात चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही. * संक्रमणापासून बचावदाढी असल्याने एअरबॉर्न बॅक्टेरिया तोंडात जाऊ शकत नाही, त्यामुळे गळ्याच्या संक्रमणाची भीती नसते. शिवाय हिवाळ्यात थंडीपासूनही बचाव होतो. विशेष म्हणजे दाढीमुळे शरीराचे तापमान मेंटेन राहते ज्यामुळे पॉलेन अ‍ॅलर्जी, सर्दी, खोकला, अस्थमा आदी समस्या कमी होतात. * सुरुकुत्या पडत नाहीदाढीमुळे चेहऱ्यावर धुळ आणि मातीचा परिणाम होत नाही, त्यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो आणि सुरकुत्या होत नाहीत.  * तारुण्य टिकण्यास मदतदाढी ठेवल्याने चेहऱ्याच्या सेबेसियड ग्लॅड्स झाकलेले असतात. यांच्यामधून ओलावा टिकून ठेवणारे तेल निघते, ज्यामुळे एजिंगची समस्या नष्ट होते.  Also Read : ​Beauty : ​फुल दाढी येण्यासाठी लिंबूचा असा करा वापर !                   Beauty Tips : रुबाबदार दाढीसाठी सेलिब्रिटीदेखील करतात हे उपाय !