शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Beauty : डोक्यावर नवे केस हवे असल्यास या तेलाचा असा करा वापर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2017 18:09 IST

आपणही या समस्येने त्रस्त असाल तर खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार तेल बनविल्यास आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास नक्की फायदा होईल.

शरीरातील हार्मोनल बदल तसेच इतर कारणाने बहुतांश लोकांना केस गळतीची समस्या आहे. या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी बरेच प्रयत्नदेखील केले जातात. त्यात केमिकल्स उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याचा फायदाऐवजी नुकसानच जास्त होताना दिसते. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार तेल बनविल्यास आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास नक्की फायदा होईल. * तेल बनविण्यासाठी साहित्य२-३ ताजे आवळे, ६-७ लसणाच्या पाकळ्या, ३ चमचे एरंडेल तेल, ४ चमचे नारळाचे तेल आणि १ छोटा चिरलेला कांदा, * कसे बनविणार तेल ?एका बाऊलमध्ये नारळ आणि एरंडेल तेल एकत्र घेऊन मिश्रण तयार करा. या मिश्रणात लसणाच्या पाकळ्या, कांदा आणि आवळा मिसळून मंद आचेवर ५ मिनिटांसाठी ठेवा. थंड झाल्यानंतर हे तेल वापरु शकता. या तेलाचा नियमित वापर केल्यास केसांचा गळणे कमी होईल तसेच नवे केस उगवण्यास सुरुवात होईल.  Also Read : ​HEALTH TIPS : केस गळतीची समस्या आहे, तर रोज ‘हे’ खा !                    ​​OMG : डोक्याला टक्कल पडलीय, करा १० घरगुती उपाय !