शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

मलेशिया मास्टर्स : सायना, सिंधू विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 03:52 IST

भारताच्या स्टार शटलर्स पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी बुधवारी सहज विजयासह मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली.

क्वालालम्पूर : भारताच्या स्टार शटलर्स पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी बुधवारी सहज विजयासह मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. दुसरीकडे विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा कांस्य विजेता बी. साईप्रणीत व किदाम्बी श्रीकांत हे सलामीलाच पराभूत झाले. एच. एस. प्रणॉयने मात्र विजयी सलामी दिली.
माजी विश्वविजेती सिंधूने पहिल्या फेरीत रशियाची येवगेनिया कोसेत्सकाया हिचा केवळ ३५ मिनिटांच्या खेळात २१-१५,२१-१३ ने पराभव केला. सायनाने बेल्जियमची लियाने टेनवर केवळ ३६ मिनिटात २१-१५, २१-१७ असा विजय नोंदविला. आता सायना- सिंधू दुसऱ्या फेरीत भिडतील. दोघी मागील काही महिन्यांपासून ‘आॅफ फॉर्म’ आहेत. अनेक स्पर्धांमध्ये दोघींना सुरुवातीच्या फेरीत पराभूत व्हावे लागले. पुढचा सामना या दोघींमध्येच होणार असल्याने पुन्हा एकदा दोघींपैकी एकीला स्पर्धेच्या सुरुवातीलाच गाशा गुंडाळावा लागेल.
दुसरीकडे, प्रनॉयने सलामीला केंटा सुनेयामाला २१-९, २१-१७ असे नमविले. साईप्रणीतचा डेन्मार्कचा रासमुस गेमकेकडून ११-२१, १५-२१ असा पराभव झाला. श्रीकांत दुसरा मानांकित चायनीज तैपेईचा चाऊ टीएन चेन याच्याकडून १७-२१, ५-२१ असा पराभूत झाला.

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालPV Sindhuपी. व्ही. सिंधू