शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

कोरिया ओपन बॅडमिंटन: किदाम्बी श्रीकांत, समीर दुसऱ्या फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 1:48 AM

कोरिया ओपन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताची शानदार सुरुवात

ग्वांगझू : कोरिया ओपन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताने शानदार सुरुवात केली. किदाम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांनी बुधवारी पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली.सहावा मानांकित श्रीकांतने हाँगकाँगचा वोंग विंगकी विन्सेंट याच्यावर २१-१८,२१-१७ ने मात केली. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू श्रीकांतचा हाँगकाँगच्या खेळाडूविरुद्धचा जय- पराजयाचा रेकॉर्ड ११-३ असा आहे. त्याची पुढील लढत जपानचा केंता सुनेयामा याच्याविरुद्ध होईल. समीरविरुद्ध जपानचा काजुमासा सकाई याने ही लढत अर्ध्यावर सोडून दिली. त्यावेळी समीर ११-८ ने पुढे होता. समीर दुसºया फेरीत डोंगूनविरुद्ध खेळणार आहे.त्याचवेळी, सौरभ वर्मा याला मात्र पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. स्थानिक खेळाडू किम डोंगून याने सौरभवर २१-१३, १२-२१, १३-२१ ने मात केली. (वृत्तसंस्था)