शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

यस Yamaha! नवी रेट्रो XSR 250 मोटरसायकल लाँच करण्याच्या तयारीत; फोटो पहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 10:41 AM

Yamaha XSR 250 मोटरसायकलला नुकतीच चाचणी घेताना पाहण्यात आले आहे. यानंतर भारतात या मोटरसायकलच्या लाँचिंगची शक्यता वाढली आहे.

Yamaha Motor लवकरच भारतात रेट्रो क्लासिक मोटरसायकल XSR 250 लाँच करण्य़ाची शक्यता आहे. ही मोटरसायकल केवळ ताकदवान नाही तर याचे डिझाईनही ग्राहकांच्या आवडी पाहून बनविण्य़ात आले आहे. येत्या उत्सवी सिझनपर्यंत ही बाईक बाजारात येण्याची शक्यता आहे. (Yamaha XSR 250 could be underpinned by the same platform as the FZ25 and is expected to use the 249 cc engine air/oil cooled engine)

XSR 250 मोटरसायकलला नुकतीच चाचणी घेताना पाहण्यात आले आहे. यानंतर भारतात या मोटरसायकलच्या लाँचिंगची शक्यता वाढली आहे. Yamaha Motor XSR 250 च्या डिझाईन आणि फिचरवर बोलायचे झाले तर ही रेट्रो लुकमधली कार आहे. तरीही खूप मॉडर्न वाटणार आहे. या मोटरसायकलमध्ये यामाहा FZ25 मोटरसायकलचे काही भाग वापरले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये मोटरसायकलचे डिझाईन, पावर आणि सस्पेंशनमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. 

 नव्या XSR 250 मध्ये सध्याच्या यामहा 250 मोटरसायकलसारखेच व्हील्स, बॉक्स सेक्शन स्विंग आर्मसोबत टेलिस्कोपिक फोर्क देण्यात येणार आहे. या मोटरसाकयलमध्ये 249 सीसीचे एअर कुल्ड इंजिन देण्याची शक्यता आहे. हे इंजिन फ्यूअल इंजेक्टेड सिंगल सिलिंडर असणार आहे.  तसेच हे इंजिन 20.5 bhp ची ताकद देणार आहे व 20.1 Nm चा पीक टॉर्क देणार आहे. गिअर ट्रान्समिशन बाबत बोलायचे झाले तर या मोटरसायकलमध्ये फाईव्ह स्पीड गिअरबॉक्स देण्यात येणार आहे. 

टॅग्स :yamahaयामहाmotercycleमोटारसायकल