शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

मारुतीची जिम्नी थोडी लाज राखणार, ग्लोबल एनकॅपमध्ये एवढे स्टार मिळण्याची शक्यता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 12:51 IST

मारुती आणि सेफ्टी रेटिंग यांचा दूरदूर कुठे संबंध नसतो. पाण्यासारख्या खपणाऱ्या अशा अनेक कार आहेत, ज्यांचे सेफ्टी रेटिंग शुन्यापासून सुरु होते.

आजच्या काळात सुरक्षित कारकडे ग्राहकांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे टाटाच्या कारना लोकांची मोठी पसंती मिळत आहे. परंतू, टाटाच्या सेवेवर अनेकजण नाराज आहेत. यातच मारुतीने आपला पहिला नंबर कायम राखला आहे तो देखील मोठ्या फरकाने. आता मारुतीने फ्राँक्स ही कार आणली आहे. तिला चांगली मागणी आहे. यातच मारुती जिप्सीची पुढील पीढी जिम्नी आणत आहे. 

मारुती आणि सेफ्टी रेटिंग यांचा दूरदूर कुठे संबंध नसतो. पाण्यासारख्या खपणाऱ्या अशा अनेक कार आहेत, ज्यांचे सेफ्टी रेटिंग शुन्यापासून सुरु होते. परंतू, मारुतीच्या या जिम्नीने कमाल केली आहे. जिम्नी २०१८ मध्ये युरो एनकॅपकडे क्रॅश टेस्टसाठी पाठविण्यात आली होती. तेव्हा तिला तीन स्टार मिळाले होते. 

भारतासाठी मारुती सुझुकीच्या जिम्नीची अद्याप क्रॅश टेस्ट झालेली नाहीय. परंतू, तेव्हाच्या आणि आताच्या आकड्यात फारसा फरक असण्याची शक्यता कमी आहे. युरो NCAP ला पाठविलेली कार ही तीन दरवाजांची होती. पाच दरवाजांची कार अद्याप तिथेही टेस्ट व्हायची आहे. 

मारुती सुझुकी जिमनी थ्री-डोअरने फ्रंटल ऑफसेट चाचणीत 8 पैकी 4.6 गुण मिळवले तर समोरच्या पूर्ण-रुंदीच्या क्रॅश चाचणीत 8 पैकी 5.8 गुण मिळवले. प्रवाशाला चांगले पाय आणि डोक्याचे संरक्षण मिळाले, तर ड्रायव्हरला पुरेसे पायाचे संरक्षण, किरकोळ डोके संरक्षण आणि कमकुवत छातीचे संरक्षण मिळाले. एकूणच, इतर अनेक चाचण्यांसह, जिमनीने 27.9 गुण मिळवले.मारुती सुझुकी जिमनीने मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत चांगले काम केले, एकूण 84 टक्के सुरक्षितता दिली. तर प्रौढांच्या संरक्षणासाठी 73 टक्के मिळवले. युरो आणि ग्लोबल एनकॅपमध्ये फारसा फरक नाहीय. यामुळे ग्लोबल एनकॅपच्या टेस्ट देखील याचसारख्या येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी