शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनिमित्त Hyundai Aura वर १.१४ लाख रुपयांची बचत; जाणून घ्या नवीन किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:12 IST

GST Reforms 2025: जीएसटी कपातीनंतर कारच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.

Hyundai Aura : नवीन कार घेण्याचा विचार करताय? तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. जीएसटी 2.0 लागू झाल्यानंतर अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या गाड्यांच्या किंमतींमध्ये मोठी कपात केली आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या तीन सेडान गाड्या ह्युंदाई ऑरा, मारुती डिजायर आणि होंडा अमेझ यांच्या किंमतीदेखील मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.

Hyundai Aura ५.९८ लाख रुपयांपासून...

भारतीय सेडान सेगमेंटमध्ये मारुती डिझायरनंतर ह्युंदाई ऑरा ही दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. गेल्या काही महिन्यांत या मॉडेलच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. जीएसटी 2.0 नंतर ऑराच्या किंमतीत ₹76,316 इतकी घट झाली आहे. त्यामुळे आता या कारची सुरुवातीची किंमत ₹5.98 लाख (एक्स-शोरूम) झाली आहे. कंपनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ₹38,000 पर्यंतचे अतिरिक्त बेनिफिटदेखील देत आहे. म्हणजेच, एकूण ₹1.14 लाख पर्यंतचा फायदा मिळू शकतो.

व्हेरिएंटजुनी किंमतनवीन किंमतघट
E व्हेरिएंट₹6.54 लाख₹5.98 लाख₹55,780
SX+ व्हेरिएंट₹8.94 लाख₹8.18 लाख₹76,316

Maruty Dzire

भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेडानपैकी एक असलेल्या मारुती डिझायरच्या किंमतीतही मोठी घट करण्यात आली आहे. आता या कारची सुरुवातीची किंमत ₹6.25 लाख (एक्स-शोरूम) झाली आहे. या मॉडेलला GNCAP सेफ्टी रेटिंग, उत्कृष्ट फिचर्स आणि चांगले मायलेज असल्यामुळे आता ती आणखी “व्हॅल्यू फॉर मनी” पर्याय ठरते.

Honda Amaze

होंडा अमेझच्या दोन्ही जनरेशनवर किंमत कपात करण्यात आली आहे. सेकंड जनरेशन अमेझवर ₹72,800 पर्यंत सवलत तर, थर्ड जनरेशन अमेझवर ₹95,500 पर्यंत सवलत मिळते.  त्यामुळेच सेडान सेगमेंट आणखी स्पर्धात्मक झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali Savings: Up to ₹1.14 Lakh Off Hyundai Aura, New Price!

Web Summary : Hyundai Aura's price drops by ₹76,316 post GST 2.0, starting at ₹5.98 lakh. Diwali offers add ₹38,000 benefit, totaling ₹1.14 lakh savings. Maruti Dzire, Honda Amaze also see price cuts, boosting sedan competition.
टॅग्स :Hyundaiह्युंदाईcarकारGSTजीएसटीAutomobileवाहनMaruti Suzukiमारुती सुझुकीHonda Amazeहोंडा अमेझ