शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

Bajaj Auto लाँच करणार पहिलं पूर्ण इलेकट्रीक व्हेईकल; Pierer Mobility सोबत भागीदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 4:34 PM

ऑस्ट्रियातील Pierer Mobility ही युरोप स्ट्रीट बाईक्समधील सर्वात मोठी कंपनी आहे.

ठळक मुद्देऑस्ट्रियातील Pierer Mobility ही युरोप स्ट्रीट बाईक्समधील सर्वात मोठी कंपनी आहे.यापूर्वी बजाजानं केली होती ६५० कोटींच्या गुंतवणूकीची घोषणा

Bajaj Auto लवकरच भारतात पूर्ण इलेक्ट्रीक व्हेईकल लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं शुक्रवारी युरोमधील नावाजलेली कंपनी  Pierer Mobility AG सोबत टू व्हिलर सेगमेंटमधील इलेक्ट्रीक प्रोडक्ट्सच्या विकासासाठी करण्यात आलेल्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. Bajaj Auto भारतात २०२२ मध्ये आपली पहिली इलेक्ट्रीक टू व्हिलर लाँच करण्याची शक्यता आहे. दोन्ही कंपन्या केटीएम प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रीक स्कूटर, इलेक्ट्रीक मॉपेड आणि इलेक्ट्रीक सायकलवर काम करत आहेत. या दोन्ही कंपन्या हाय एन्ड इलेक्ट्रीक मोटरसायकलवरही काम करत आहेत.Bajaj Auto आणि Pierer Mobility या गेल्या १५ वर्षांपासून भागीदार आहेत. त्यांनी केटीएम आणि नुकतीच लाँच केलेली Husqvarna ही मोटरसायकल भारत आणि निर्यात बाजारात विक्रीसाठी विकसित केली आहे. आता दोन्ही कंपन्यांनी बॅटरी इलेक्ट्रीक टू व्हिलरसाठीच्या विकासासाठी करार केला आहे. ही बाईक बजाज ऑटोच्या पुणे येथील प्रकल्पात तयार केल्या जातील.यापूर्वी बजाजानं केली होती ६५० कोटींच्या गुंतवणूकीची घोषणाऑस्ट्रियाची Pierer Mobility ही युरोपमधील स्ट्रीट बाईकची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे, तर पुण्यातील बजाज ऑटो ही भारतातील दुसर्‍या क्रमांकाची टू व्हिलर उत्पादक कंपनी आहे. डिसेंबर २०२० मध्ये बजाज ऑटोनं पुण्यात नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी ६५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. याच ठिकाणी लेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन घेतलं जाईल. २०२२ मध्ये लाँच होणारी पहिली फुल्ली बॅटरी-इलेक्ट्रिक टू व्हिलर एक स्कूटर असेल. दोन्ही कंपन्या ३ ते १० किलोवॅट पॉवर रेंजमध्ये एक सामान्य ४८ व्होल्ट इलेक्ट्रिक टू व्हीलर प्लॅटफॉर्म विकसित करित आहेत. पूर्ण इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकल विकसित होण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. २०२० च्या सुरूवातील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश२०२० च्या सुरुवातीला, बजाज ऑटोने इलेक्ट्रिक चेतक लाँच करून इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश केला. चेतक ही युरोपियन बाजारात बाजारात लाँच करण्याचं नियोजनगी करण्यात आलं होतं. परंतु सुट्या भागांचा पुरवठा होत नसल्यामुळं ही योजना पुढे जाऊ शकली नाही.

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलIndiaभारतelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र