दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक? OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते २६ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पहलगाम हल्ला: गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला. 'पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखेच', पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र, व्यापार बंद केला भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण... बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय... पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला सांगली: इस्लामपुरात भर बाजारात युवकाचा खून पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी? मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला नवी मुंबई: सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून आईने केली आत्महत्या, घणसोली येथील घटना. 'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेड्स हटविले मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: भारताने पाकिस्तान सरकारचे 'एक्स' खाते ब्लॉक केले. ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे सांगून सायबर चोरटे फायदा घेऊ लागले असून फसवणुकीचे गुन्हे गेल्या वर्षभरापासून वाढले आहेत. ... चोरट्यांनी त्यांना बनावट कागदपत्रे पाठविली. नोकरीसाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, असे सांगून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणासाठी पैशांची मागणी केली ... वसतीगृहातील विद्यार्थ्याने खोडसाळपणे तरुणाच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन ओतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे ... तुमच्या नावाचा गैरवापर केला असून त्यासाठी तुमचे आधारकार्ड व बँक खात्याचा वापर केला असल्याचे सांगत आरोपीने डॉक्टरचा विश्वास संपादन केला ... याबाबत एका ३१ वर्षाच्या तरुणाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तरुणाचे आपटे रोडवर हॉटेल आहे... ... जेजुरी पोलिस ठाण्याच्या पथकाला गोपनीय खबऱ्यामार्फत मावडी मध्ये शेतात विनापरवाना अफुची लागवड करुन उत्पादन घेतले जात असल्याची माहिती मिळाली ... पोलिसांच्या चौकशीत आरोपीने एकाच दिवशी दोन खून केल्याची कबुली दिली ... अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीत घरामधील सर्व साहित्य जळून खाक झाले.... ...