लाईव्ह न्यूज :

author-image

विजय दर्डा

गोलंदाजांना मैदानाबाहेर घालवून ‘शतक’? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोलंदाजांना मैदानाबाहेर घालवून ‘शतक’?

सत्ताधारी पक्षाला जनतेच्या दरबारात जाब विचारणे हे विरोधकांचे कामच! विरोधकांशिवाय संसदीय व्यवहाराची कल्पनाही करता येणे अशक्य आहे. ...

‘पीओके’चा फैसला होऊनच जाऊ दे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘पीओके’चा फैसला होऊनच जाऊ दे!

गुप्तचर यंत्रणांचे प्रत्येक अपयश नव्या संकटाला जन्म देते, ही गोष्ट समजून घेऊन आपल्याला त्यानुसार व्यवहार करावा लागेल. ...

खंडित मूर्तीचे पूजन केले जात नाही! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खंडित मूर्तीचे पूजन केले जात नाही!

महुआ मोइत्रा यांना संसदेतून काढून टाकण्यात आले, याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका. संसदेच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न आहे. ...

दोन बेगमांचे भांडण, तिसरा ‘अंकल सॅम’; या दोन महाशक्ती बांगलादेशलाही... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोन बेगमांचे भांडण, तिसरा ‘अंकल सॅम’; या दोन महाशक्ती बांगलादेशलाही...

अमेरिका असो, रशिया असो, किंवा चीन; सगळेच बडे देश छोट्या देशांना आपल्या बोटावर नाचवू पाहतात. बांगलादेशातही हेच होत आहे. ...

विशेष लेख: ‘डीपफेक’च्या खतरनाक दुनियेत... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ‘डीपफेक’च्या खतरनाक दुनियेत...

Deepfake Technology: तंत्रज्ञानाच्या दोन बाजू असतात. त्याचे फायदे पुष्कळ आहेत यात शंका नाही, परंतु त्यामुळे होणाऱ्या नुकसानाविषयीही आपण सतर्क असण्याची गरज आहे. ...

वाचनीय लेख - हातून निसटलेल्या सुवर्णसंधीची दुखरी हुरहुर - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - हातून निसटलेल्या सुवर्णसंधीची दुखरी हुरहुर

खेळाच्या मैदानावर कुणी एक संघ जिंकतो, दुसरा हरतो! परंतु खेळापेक्षाही महत्त्वाची खिलाडूवृत्ती! दोन्ही संघांचे मोकळ्या मनाने अभिनंदन!! ...

आनेवाला कल न भुलाएं, आओ, फिरसे दिया जलाएं... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आनेवाला कल न भुलाएं, आओ, फिरसे दिया जलाएं...

जगातल्या कुणीही अंधाराने भरलेल्या घनदाट रात्री हुंदके देत असेल, तर या दिवाळीच्या दिवसात, त्या माणसांसाठी आपला जीव कळवळला पाहिजेच! ...

वेदनेत बुडालेली जोया आणि जाराची जिंदगी! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वेदनेत बुडालेली जोया आणि जाराची जिंदगी!

युद्ध नेहमीच निरपराधांच्या रक्ताने माखलेले असते याला इतिहास साक्षी आहे. आधी हमास आणि आता इस्रायलच्या हल्ल्यातही तेच होते आहे. ...