प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.Read more
BJP Chandrakant Patil on NCP Jayant Patil News: मला शिव्या दिल्या की शरद पवारांकडे आपले महत्व वाढते. शरद पवार पण किती हुशार आहेत ते त्यांनाच माहीत. मी त्यांच्यावर पीएचडी करतो आहे असा टोला चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी हाणला. ...
यावेळी WWE मधील चॅम्पियन्स ट्रिपल एच, शॉन माइकल्स, रिक फ्लेयर आणि केनदेखील उपस्थित होता. या सर्वांनी अंडरटेकरला ३० वर्षाच्या कारकिर्दीसाठी धन्यवाद दिले. ...
NCP Sharad Pawar, BJP Devendra Fadanvis, Chandrakant Patil, Raosaheb Danve News: अशीच भावना त्यांची असेल तर आपण खबरदारी घेतली पाहिजे. ते लोकांच्या अधिक लक्षात येईल असा टोला पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. ...
Sharad Pawar Reaction on Pratap Sarnaik ED Action News: राज्यात वेगळ्या पद्धतीने राज्य चालवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. तिन्ही पक्षाच्या आघाडीकडून वर्षभर चांगलं सरकार चालवण्याचा आमचा प्रयत्न राहिला ...
BJP EX MP Jaisinghrao Gaikwad Joined NCP News: राज्य सरकार सर्वांवर मात करुन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आघाडीचे निर्णय महत्वाचे ठरत आहेत असेही शरद पवार म्हणाले ...
Congress Sanjay Nirupam, Shiv Sena, CM Uddhav Thackeray News: शिवसेनेचे अनेक नेते असे आहेत ज्यांनी मोठमोठे भ्रष्टाचार केला आहे. त्याची चौकशी व्हायला हवी, या चौकशीला राजकीय द्वेष म्हणून फेटाळू शकत नाही असं त्यांनी सांगितले. ...
BJP Atul Bhatkhalkar, CM Uddhav Thackeray: ठाण्यात लागलेल्या आगीच्या झळा मुंबईपर्यंत पोहचतील ही भीती असावी काय? पण चिंता कशाला? कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही असं सांगत आमदार अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे ...
Pune Graduate Constituency Election, MNS, BJP, NCP News: पुणे पदवीधर निवडणुकीत मनसेनेही रंग भरले आहेत, पुणे पदवीधर निवडणुकीत व्यवसायाने वकील असलेल्या पक्षाच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...