लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
सृष्टी गोस्वामी बनणार उत्तराखंडची ‘एका दिवसासाठी मुख्यमंत्री’; त्रिवेंद्र सिंह रावतांचे अधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सृष्टी गोस्वामी बनणार उत्तराखंडची ‘एका दिवसासाठी मुख्यमंत्री’; त्रिवेंद्र सिंह रावतांचे अधिकाऱ्यांना आदेश

हरिद्वारच्या दौलतपूर गावातील सृष्टी गोस्वामी एका दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री बनणार आहे. ...

“कृषी विधेयकाला पाठिंबा देणारे की, त्याविरोधात आंदोलन करणारे...कोणते शरद पवार खरे?” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“कृषी विधेयकाला पाठिंबा देणारे की, त्याविरोधात आंदोलन करणारे...कोणते शरद पवार खरे?”

कायद्याला राज्यात स्थगिती देणे म्हणजे राज्य सरकारसाठी शेतकरी हितापेक्षा सत्ता राखणे आणि राजकारण करणे महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होते ...

Gram Panchayat Result: ग्रामपंचायत निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्र सैनिकांना दिलं आश्वासन - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Gram Panchayat Result: ग्रामपंचायत निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्र सैनिकांना दिलं आश्वासन

शहरी भागातील पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या मनसेने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. ...

Farmers Protest: सुप्रीम कोर्टाच्या समिती सदस्यांवर शंका घेणाऱ्या शेतकरी संघटनांना सरन्यायाधीशांनी सुनावलं - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: सुप्रीम कोर्टाच्या समिती सदस्यांवर शंका घेणाऱ्या शेतकरी संघटनांना सरन्यायाधीशांनी सुनावलं

सार्वजनिक जीवनात जर तुम्ही कोणाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असाल तर कोर्ट ते सहन करणार नाही. ...

“ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणून 'गॉड'नं माझ्यावर दया दाखवली”; गावकऱ्यांनी केला बहिष्कार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणून 'गॉड'नं माझ्यावर दया दाखवली”; गावकऱ्यांनी केला बहिष्कार

नहतौर पोलिस ठाण्यांतर्गत हरगनपूर गावात सोमवारी पंचायत घेण्यात आली ...

Covid Vaccination: मोठ्या थाटात लस टोचली; दुसऱ्याच दिवशी चाचणीत नर्स कोरोना पॉझिटिव्ह निघाली - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid Vaccination: मोठ्या थाटात लस टोचली; दुसऱ्याच दिवशी चाचणीत नर्स कोरोना पॉझिटिव्ह निघाली

एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही; भाजपा नेत्यांनी 'ती' चर्चा साफ खोडून काढली - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही; भाजपा नेत्यांनी 'ती' चर्चा साफ खोडून काढली

गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेत मोठं यश मिळवलं होतं. ...

राष्ट्रवादी पुन्हा...भाजपा, शिवसेना अन् काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्यांची NCP मध्ये घरवापसी - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादी पुन्हा...भाजपा, शिवसेना अन् काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्यांची NCP मध्ये घरवापसी

जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मीरा-भाईंदरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. ...