लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?

Raj Thackeray Balasaheb Thackeray News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिवादन केले. राज ठाकरेंनी यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपलला खरमरीत भाषेत सुनावले आहे.   ...

'या' ३ प्रकारच्या लोकांनी म्युच्युअल फंड SIP पासून १० हात दूर राहावे, अन्यथा होईल नुकसान - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ३ प्रकारच्या लोकांनी म्युच्युअल फंड SIP पासून १० हात दूर राहावे, अन्यथा होईल नुकसान

Mutual Fund : जर तुम्ही येत्या काळात म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. ...

तमिलनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन आणि अभिनेते अजित कुमारासह चौघांना बॉम्बची धमकी... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तमिलनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन आणि अभिनेते अजित कुमारासह चौघांना बॉम्बची धमकी...

Tamilnadu : मुख्यमंत्र्यांसह नामांकित अभिनेत्यांच्या घरांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ...

पश्चिम विभाग महिला संघाला टी-२० चे ट्रॉफीचे विजेतेपद, कोल्हापूरची अनुजा पाटील संघाची कर्णधार - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पश्चिम विभाग महिला संघाला टी-२० चे ट्रॉफीचे विजेतेपद, कोल्हापूरची अनुजा पाटील संघाची कर्णधार

उत्तर विभाग महिला संघाला नमविले  ...

५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?

Multibagger Stock: या स्टॉकनं सलग पाचव्या सत्रात वाढ नोंदवली असून, ५ दिवसांत १६ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. पाहा कोणता आहे हा शेअर ...

Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही? - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?

Ritual: पान टपरी कितीही छोटी असो नाहीतर मोठी, तिथे शंकराची मूर्ती का असते, हा प्रश्न तुम्हालाही कधी पडला असेल तर हे घ्या उत्तर! ...

कोल्हापुरात सैन्य भरतीच्या गर्दीत हुल्लडबाजांची चेंगराचेंगरी, दोघे जखमी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात सैन्य भरतीच्या गर्दीत हुल्लडबाजांची चेंगराचेंगरी, दोघे जखमी

तयारी केलेल्या उमेदवारांवर अन्याय ...

Admission: एमबीबीएस, बीडीएससाठी ९९७ विद्यार्थ्यांना जागा वाटप; प्रवेशाची आज अंतिम मुदत! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Admission: एमबीबीएस, बीडीएससाठी ९९७ विद्यार्थ्यांना जागा वाटप; प्रवेशाची आज अंतिम मुदत!

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रम प्रवेशाच्या चौथ्या फेरीसाठी ९९७ विद्यार्थ्यांना कॉलेजातील जागांचे शनिवारी वाटप करण्यात आले.  ...