लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"टेस्लाला भारतात उत्पादन करण्यास रस नाही, त्यांना फक्त दोन..."; केंद्रीय मंत्र्यांचे मोठं विधान - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :"टेस्लाला भारतात उत्पादन करण्यास रस नाही, त्यांना फक्त दोन..."; केंद्रीय मंत्र्यांचे मोठं विधान

टेस्लाच्या गाड्या लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत अशी चर्चा सुरु असतानाच केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या एका विधानाने आता या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. त्यामुळे भारतात टेस्लाच्या गाड्यांचे उत्पादन होण्याची शक्यता नाहीये. ...

तिकीट दरवाढीवरून राजकीय नेत्यांचा दुहेरी सूर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिकीट दरवाढीवरून राजकीय नेत्यांचा दुहेरी सूर

‘पीएमपी प्रवासी भाढेवाढ प्रवाशांसाठी व पीएमपीसाठी तारक की मारक’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. ...

नक्षलवाद्यांविरुद्ध मोठे यश, सुकमामध्ये १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ६ जणांवर २५ लाख रुपयांचे होते बक्षीस - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांविरुद्ध मोठे यश, सुकमामध्ये १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ६ जणांवर २५ लाख रुपयांचे होते बक्षीस

छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांविरुद्ध पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, त्यापैकी ६ जणांच्या डोक्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. ...

५०० रुपयांची नोट खरंच बंद होणार का? 'ही' आहेत ३ मोठी कारणे, RBI चं म्हणणं काय? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५०० रुपयांची नोट खरंच बंद होणार का? 'ही' आहेत ३ मोठी कारणे, RBI चं म्हणणं काय?

500 rupee note : आरबीआय खरोखरच ५०० रुपयांची नोट बंद करणार आहे का? जर ती बंद करणार असेल तर त्यामागील कारण काय असू शकते ते जाणून घेऊया? ...

भय इथले संपत नाही... मुंबईतील इमारती धोकादायक यादीत; मात्र राहायला जायचे तरी कुठे? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भय इथले संपत नाही... मुंबईतील इमारती धोकादायक यादीत; मात्र राहायला जायचे तरी कुठे?

गिरगावात पुनर्वसनासाठी विकासक उदासीन ...

हा साखर कारखाना विकत घेतोय चक्क ३०० रुपये किलोने हुमणी किडीचे भुंगेरे - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हा साखर कारखाना विकत घेतोय चक्क ३०० रुपये किलोने हुमणी किडीचे भुंगेरे

पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर साखर कारखान्याचे हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवड धोरण जाहीर झाले आहे. त्याची अंमलबजावणी दि. १ जून २०२५ पासून करण्यात येणार आहे. ...

पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी; मंत्री पंकजा मुंडे यांचे मुंबईकरांना आवाहन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी; मंत्री पंकजा मुंडे यांचे मुंबईकरांना आवाहन

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरात सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला. ...

पंजाबविरुद्धच्या पराभव जिव्हारी, मुंबईच्या मालकीण नीता अंबानी झाल्या इमोशनल, पाहा व्हिडीओ - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबविरुद्धच्या पराभव जिव्हारी, मुंबईच्या मालकीण नीता अंबानी झाल्या इमोशनल, पाहा व्हिडीओ

Nita Ambani Viral Video: आयपीएल २०२५ मधील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाबने मुंबईचा पाच विकेट्सने धुव्वा उडवला. त्यानंतर नीता अंबानी निराश झाल्या. ...