लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

या संरक्षण क्षेत्रातील कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, किंमत विक्रमी उच्चांकावर! क्षेपणास्त्रांच्या मोठ्या ऑर्डरवर कंपनीची नजर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या संरक्षण क्षेत्रातील कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, किंमत विक्रमी उच्चांकावर! क्षेपणास्त्रांच्या मोठ्या ऑर्डरवर कंपनीची नजर

एअरोस्पेस अँड डिफेन्स इंडस्ट्रीशी संबंधित या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 3 महिन्यांत 110 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. यातच आता कंपनीला क्षेपणास्त्रांची एक मोठी ऑर्डर मिळण्याची आशा आहे... ...

Tur Kharedi : ना छत, ना मोजणी… नाफेड केंद्रात शेतकऱ्यांची फरपट! वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Kharedi : ना छत, ना मोजणी… नाफेड केंद्रात शेतकऱ्यांची फरपट! वाचा सविस्तर

Tur Kharedi : मान्सूनपूर्व पावसामुळे नाफेड खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना मोजणी न झाल्याने रात्रभर जागून काढावी लागली. वाचा सविस्तर (Tur Kharedi) ...

राणी व्हिक्टोरियांनी बांधलेला हा तलाव मे महिन्यातच झाला ओव्हरफ्लो - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राणी व्हिक्टोरियांनी बांधलेला हा तलाव मे महिन्यातच झाला ओव्हरफ्लो

Rajewadi Talav ऐन उन्हाळ्यात बिगर मौसमी पडलेल्या धुवाधार पावसामुळे राजेवाडी (म्हसवड) तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून धो.. धो... पाणी वाहू लागल्यामुळे माण नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. ...

INS Vikrant: सागरी सुरक्षेतील 'बाहुबली'! 'आयएनएस विक्रांत' पाहून पाकिस्तानलाही भरेल धडकी - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :INS Vikrant: सागरी सुरक्षेतील 'बाहुबली'! 'आयएनएस विक्रांत' पाहून पाकिस्तानलाही भरेल धडकी

आयएनएस विक्रांत ही समुद्रातील एक विशालकाय युद्धनौका आहे, या युद्धनौकेमध्ये ३० हून अधिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर वाहून नेण्याची क्षमता आहे. ...

'पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर...', शाहबाज शरीफ बरळले, सिंधू पाणी कराराची गाझाशी केली तुलना - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर...', शाहबाज शरीफ बरळले, सिंधू पाणी कराराची गाझाशी केली तुलना

India-Pakistan : ऑपरेशन सिंधूनंतर पाकिस्तान सातत्याने भारतावर निराधार आरोप करत सुटला आहे. ...

Pakistan : पाकच्या अडचणी वाढणार! नद्या सुकणार, पाण्याचं मोठं संकट कोसळणार; अभ्यासातून आले समोर - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pakistan : पाकच्या अडचणी वाढणार! नद्या सुकणार, पाण्याचं मोठं संकट कोसळणार; अभ्यासातून आले समोर

Pakistan : पाकिस्तानसमोर आता पाण्याचं आणखी एक मोठं संकट आले आहे. जर जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली, तर शतकाच्या अखेरीस हिंदू कुश हिमालयातील हिमनद्यांवरील बर्फ ७५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. ...

वर्धा पोलिस दलात बदल्यांची लाट : १९४ सर्वसाधारण बदल्या मंजूर, निम्म्याहून अधिक विनंत्या अपात्र - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा पोलिस दलात बदल्यांची लाट : १९४ सर्वसाधारण बदल्या मंजूर, निम्म्याहून अधिक विनंत्या अपात्र

शिपायांसह अधिकारीही बदलले : २४२ अधिकारी, कर्मचाऱ्यानी केला होता विनंती अर्ज ...

Garud Puran: गरुड पुराणानुसार रोज 'या' पाच चुका घडत असतील तर नरकाचे तिकीट फिक्स! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Garud Puran: गरुड पुराणानुसार रोज 'या' पाच चुका घडत असतील तर नरकाचे तिकीट फिक्स!

Garud Puran: गरुड पुराण हे सूतक काळात वाचले जात असले तरी 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' यादृष्टीने त्यात दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ...