...अशा एकूण परिस्थितीत पाकिस्तानला एक वेगळीच भीती वाटू लागली आहे. इराणनंतर, पुढचा नंबर पाकिस्तानचा लागू शकतो, असे पाकिस्तानातील लोकांना वाटू लागले आहे. ...
Amit Shah News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रादेशिक भाषांच्या मुद्द्यावर जोर दिला. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाषेच्या संदर्भात भाष्य केले. ...
israel iraq war : आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केल्याच्या बातमीने या प्रदेशातील तणाव आणखी वाढू शकतो, ज्यामुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो, अशी चिंता निर्माण झाली आहे. ...