लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

अनिल परब यांनी साधला उत्तर मुंबईच्या पदवीधरांशी संवाद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल परब यांनी साधला उत्तर मुंबईच्या पदवीधरांशी संवाद

या संवाद सत्राचे आयोजन मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष भूषण पाटील, ॲड. संदेश कोंडविलकर यांनी केले होते.यावेळी आमदार  विलास पोतनीस, माजी आमदार डॉ. विनोद घोसाळकर , काँग्रेस उपाध्यक्ष  ॲड  अशोक सुत्राळे आदि मान्यवर उपस्थित होते. ...

आंतरराष्ट्रीय योग दिनात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयलही सहभागी, उत्तर मुंबईतील नागरिकांनी केला योगाभ्यास  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंतरराष्ट्रीय योग दिनात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयलही सहभागी, उत्तर मुंबईतील नागरिकांनी केला योगाभ्यास 

पोयसर जिमखाना कांदिवली पश्चिम येथे आयोजित योग कार्यक्रमात माजी खासदार गोपाळ शेट्टी व संस्थेचे अध्यक्ष मुकेश भंडारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

उबाठाने गणेशोत्सवावर बंदी का घातली, हे लोकसभेच्या निकाला नंतर उघड; आशिष शेलार यांची टिका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उबाठाने गणेशोत्सवावर बंदी का घातली, हे लोकसभेच्या निकाला नंतर उघड; आशिष शेलार यांची टिका

शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने माटुंग्यात यशवंत नाट्य मंदिरात झालेल्या 'शिवकल्याण राजा' कार्यक्रमात आ. ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. ...

आरेवासीयांना वाली कोण? ५ महिने झाले तरी नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची अजून नियुक्तीच नाही  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेवासीयांना वाली कोण? ५ महिने झाले तरी नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची अजून नियुक्तीच नाही 

५ महिने झाले तरी आरेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य सरकारने अद्यापही केलेली नाही. मुख्य अधिकारी यांच्याकडे आरेचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते ५ महिन्यातून फक्त ३ वेळेला ऑफिसला आले आहेत. ...

बोरिवलीचा डॉ.शामा प्रसाद मुखर्जी चौक मनपाने रेलिंग टाकून केला बंदिस्त - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीचा डॉ.शामा प्रसाद मुखर्जी चौक मनपाने रेलिंग टाकून केला बंदिस्त

बोरीवली पूर्व व पश्चिम यांना जोडणारा जन करिअप्पा उड्डाण पुलाचे खाली डॉक्टर शामा प्रसाद मुखर्जी चौकात मुंबई महानगर पालिकेने लाखो रुपये खर्चून एक तथाकथित वाचनालय बांधले आहे त्या जागेचा  गैरवापर होत असून भिकरी व गर्दुल्ले यांचा अड्डा बनला होता. ...

आनंदराव अडसूळ यांना पत्नी शोक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंदराव अडसूळ यांना पत्नी शोक

माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, शिंदे सेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्या पत्नी मंगला अडसूळ (७२ ) यांचं अल्पशा आजाराने आज सकाळी ७ वाजता कांदिवली येथील खासगी रुग्णालयात निधन झालं. ...

दिंडोशीच्या विविध प्रश्नांबाबत आमदार सुनील प्रभू यांनी केला पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीच्या विविध प्रश्नांबाबत आमदार सुनील प्रभू यांनी केला पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा

कांदिवली पूर्व लोखंवाला ते रत्नागिरी हॉटेल येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसित करण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत, परंतू प्रत्यक्ष काम सुरू झाले नसून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची बाबत चर्चा केली. ...

अवैध मासेमारी करणाऱ्यांवर सक्तीने कारवाई करा, राहुल नार्वेकर यांचे मत्स्यव्यवाय आयुक्तांना आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवैध मासेमारी करणाऱ्यांवर सक्तीने कारवाई करा, राहुल नार्वेकर यांचे मत्स्यव्यवाय आयुक्तांना आदेश

पावसाळी बंदी हंगामात राज्य व केंद्र सरकारचे कायदे अस्तित्वात असतांना  अवैध मासेमारी करण्याची हिमत होते कशी अशी विचारणा राहुल नार्वेकर यांनी केली. ...