उत्तर मुंबईतील सुमारे 25000 हजार नागरिक,उत्तर मुंबईतील सर्व आस्थापना, शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी १.२५ किलोमीटरचा अखंड तिरंगा 10000 नागरिकांनी हातात घेतला तर रॅलीत 25000 नागरिक सहभागी झाले. ...
आर उत्तर वॉर्ड मध्ये घरोघरी तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून स्व.गोपीनाथ मुंडे शक्ति मैदानात 150 शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत मिळून डॉ. कापसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ...