देशभरात १३ सप्टेंबर व १४ ऑक्टोबर रोजी NEET ची परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातून सुमारे १५ लाख ९७ हजार ४३५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला ...
सध्या शरद पवार मराठवाड्याच्या अतिवृष्टी झालेल्या परिसराचा पाहणी दौरा करत आहेत. उस्मानाबादनंतर आज तुळजापूर येथील दौऱ्यादरम्यान, पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नेत्यांना भरभरुन दिलं तरीही गेल्या वर्षीच्या तथाकथित महाजनादेशाच्या लाटेला भुलून अनेकांनी कृतघ्नपणा केला. पण, स्वार्थासाठी अडचणीच्या काळात पक्षाला दगा देणाऱ्या त्या नेत्यांचं अस्तित्वही आज कुठं दिसत नाही. ...
एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. त्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशातील चर्चांना आणखी उधाण आले आहे ...
सोशल मीडियातून शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे आणि वेदनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ शेअर करत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडण्याचा सल्ला दिलाय. ...
तसं पाहिल तर गोलंदाजांना चाहत्यांचं प्रेम कमीच मिळतं. ज्याप्रमाणे आपल्याला गल्लीत क्रिकेट खेळताना बॅटींग हवी असती, अगदी तसचं मॅच पाहताना नेहमीच चौक्के आणि छक्के मारणारा बॅट्समनचा आवडतो. ...