दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात अत्याचाराचा आरोप करत अभिनेत्री पायल घोषने तक्रार दाखल केली होती. त्याच पार्श्वभूमीर पायलने महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर तीनही महापौरांनी आपली बैठक लावली असून डॉक्टराच्या पगारीची मागणी केली आहे. सरकारने आमच्यासोबत संवाद साधला पाहिजे. ...
भोजपूरी गाण्यांची ओळख ही अश्लीलता अशीच बनली असून भोजपुरी चित्रपटांकडेही त्याच नजरेतून पाहिलं जात. सोशल मीडियावर अनेकदा भोजपूरी गाणे व्हायरल होतात. या गाण्यातील नृत्य आणि त्याचे शब्द अश्लील असल्याचंही पाहायला मिळतं ...
नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात शिवसैनिकांनी जुलै महिन्यात समित ठक्कर विरोधात तक्रार दिली होती. समित ठक्कर ट्विटरच्या माध्यमातून सतत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध मंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट करतो ...
दिलीप रे यांना काही दिवसांपूर्वीच कोळसा घोटाळासंबंधी एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले होते. सन 1999 साली झारखंडच्या कोळसा विभागातील तथाकथिक अनियमितता आणि घोटाळाप्रकरणी न्यायालयानेही ही शिक्षा सुनावली आहे. ...
उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखांनी लस घेतलेली दिसते, असे म्हणत ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. ...
खडसे यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सीमोल्लंघन करण्यापूर्वी आपण व जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जात आहे, स्नुषा खा. रक्षा खडसे ह्या भाजपात राहतील असे स्पष्ट केले होते. ...
पंकजा मुंडेंनी ऑनलाईन दसरा मेळाव्यामुळे खंत व्यक्त केली, पण पुढील वर्षी मोठ्या गर्दीचा, गर्दीचे विक्रम मोडणार दसरा मेळावा आपण भरवू, एकदिवस शिवाजी पार्कवरही मेळावा घ्यायचाय असं पंकजा यांनी म्हटलं. ...