लाईव्ह न्यूज :

default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

क्रीडा क्षेत्राची मोठी हानी; उदयाेन्मुख हाॅकीपटुचा कयाधु नदीपात्रात बुडून मृत्यू - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :क्रीडा क्षेत्राची मोठी हानी; उदयाेन्मुख हाॅकीपटुचा कयाधु नदीपात्रात बुडून मृत्यू

Emerging hockey player Chandan Thakur death News : नदी पात्रात उडी मारल्यानंतर पाण्याचा अंदाज आला नसावा किवा नदीतील दगड लागला असावा, यामुळे ताे वर आलाच नाही. ...

उल्हासनगर स्कायवॉकसाठी मनसेचे एमएमआरडीएकडे साकडॆ, दुरुस्तीची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर स्कायवॉकसाठी मनसेचे एमएमआरडीएकडे साकडॆ, दुरुस्तीची मागणी

उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला नागरिकांच्या सोयीसाठी एमएमआरडीएने कोट्यवधी रुपये खर्चून स्कायवॉक बांधला आहे. मात्र स्कायवॉकचे नियमित व वेळोवेळी दुरुस्ती न झाल्याने, स्कायवॉकची दुरावस्था होऊन नशेखोर, गर्दुल्ले, भुरटे चोरांचा अड्डा झाला. ...

किसननगर क्लस्टरला झटका; श्रीनगरच्या ३८० इमारती वगळल्या, संघर्ष समिती आक्रमक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :किसननगर क्लस्टरला झटका; श्रीनगरच्या ३८० इमारती वगळल्या, संघर्ष समिती आक्रमक

रहिवाशांच्या विरोधानंतर ठामपचा निर्णय : संघर्ष समिती आक्रमक ...

लग्नापूर्वीचे पत्नीचे तरुणासोबतचे फोटो पाहिले; अस्वस्थ तरुणाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लग्नापूर्वीचे पत्नीचे तरुणासोबतचे फोटो पाहिले; अस्वस्थ तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

मृतदेह शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त करीत प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला होता. ...

ठाण्यात आठ महिन्यांत पडली ५८५ झाडे; मुसळधार पावसाचा तडाखा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आठ महिन्यांत पडली ५८५ झाडे; मुसळधार पावसाचा तडाखा

ठाणे : शहरात मागील आठ महिन्यांत ५८५ झाडे उन्मळून पडली. यातील काही घटनांमध्ये दोघांना नाहक आपला जीव गमवावा लागला ... ...

शिराढोण तळ्यात शेतकऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिराढोण तळ्यात शेतकऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला

शेतकरी सायंकाळी जनावरे बांधण्यासाठी शेतात गेले होते. ...

शोले स्टाईल: कडेगांव तहसील कार्यालयावरून उडी मार आंदोलन सुरू  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शोले स्टाईल: कडेगांव तहसील कार्यालयावरून उडी मार आंदोलन सुरू 

नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची मागणी  ...

धारूर घाटात कठडा तोडून टँकर दरीत कोसळला; चालक जागीच ठार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर घाटात कठडा तोडून टँकर दरीत कोसळला; चालक जागीच ठार

Accident in Dharur Ghat : घाटातील रस्ता अरूंद असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे ...