लाईव्ह न्यूज :

default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

१२ मिनिटांत २५ मि.मी.; ढगफुटीच्या वेगात पुन्हा शहराला पावसाने झोडपले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१२ मिनिटांत २५ मि.मी.; ढगफुटीच्या वेगात पुन्हा शहराला पावसाने झोडपले

Rainfall in Aurangabad जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह शहरात मुसळधार पाऊस ...

टिकलीचा ट्रेंड लै भारी! आता पुन्हा मोठी टिकली लावण्याची फॅशन! बघा, कोण कशी टिकली लावते.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टिकलीचा ट्रेंड लै भारी! आता पुन्हा मोठी टिकली लावण्याची फॅशन! बघा, कोण कशी टिकली लावते..

टिकली लावणं म्हणजे काकूबाई... हा समज कधीच मागे पडला आहे. स्टायलिश लूक करण्यासाठी लावा स्टायलिश टिकली. ...

खूप घोरताय, आरोग्य सांभाळा! स्लिप ॲपनिया असू शकतो - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खूप घोरताय, आरोग्य सांभाळा! स्लिप ॲपनिया असू शकतो

Nagpur News श्वास शरीरात घेण्यास आणि तो बाहेर सोडण्याच्या प्रक्रियेत अडथळा येत असल्याने होणाऱ्या आवाजाला ‘घोरणे’ म्हटले जाते. घोरणे हे ‘स्लिप ॲपनिया’ या गंभीर आजाराचे लक्षण आहे. ...

नवीन रेल्वे सुरू करण्याऐवजी जनशताब्दी एक्स्प्रेसचा हिंगोलीपर्यंत विस्तार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन रेल्वे सुरू करण्याऐवजी जनशताब्दी एक्स्प्रेसचा हिंगोलीपर्यंत विस्तार

Janshatabdi Express : या पूर्वी रेल्वेचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला, परंतु जालन्यातून औरंगाबादपर्यंत ही रेल्वे बहुतांशी रिकामीच धावते. ...

8 गोष्टींमुळे  ब्रेस्ट कॅन्सरला होतो प्रतिबंध; काळजी घ्या, धोका टाळा  - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :8 गोष्टींमुळे  ब्रेस्ट कॅन्सरला होतो प्रतिबंध; काळजी घ्या, धोका टाळा 

स्तनाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण बघता त्यापासून वाचण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय करु शकतो हे महत्त्वाचं. स्तनाच्या कर्करोगास प्रतिबंध करणार्‍या 8 गोष्टी आपण सहज करु शकतो. ...

नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. हरिभाऊ केदार यांचे निधन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. हरिभाऊ केदार यांचे निधन

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य हरिभाऊ केदार यांचे बुधवारी रात्री पावणेदहा वाजता निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

एकाच कुटुंबातील सात जणांना भगरीतून विषबाधा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एकाच कुटुंबातील सात जणांना भगरीतून विषबाधा

Food Posining in Jalana : सकाळी ११ वाजता भगर खाल्ल्यानंतर सर्वच जण शेतात काम करण्यासाठी गेले होते. ...

PMP चालकाला मोटारचालकाकडून मारहाण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMP चालकाला मोटारचालकाकडून मारहाण

मोटारचालकासह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...