Nagpur News दलालांच्या माध्यमातून काही भ्रष्ट पोलिसांना हाताशी धरून उपराजधानीतील बुकींनी पुन्हा बुकी बाजार गरम केला आहे. ते कोट्यवधींची खयवाडी करून नागपूर तसेच नागपूर ग्रामीणमध्ये रात्रंदिवस पैशांचा पाऊस पाडत आहेत. ...
Nagpur News आता बाळासाहेब ठाकरे गोरेवाडातील आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील इंडियन सफारी अधिक आकर्षक होणार आहे. कारण येथे अल्बिनो ब्लॅक बक (पांढरे), ब्लॅक बक (काळे) आणि बार्किंग डियर (लाल) हरिणांसोबतच चार सांबरही आले आहेत. ...
Nagpur News मागील नऊ वर्षांत युजीसीकडे देशभरातून रॅंगिंगविरोधातील थोड्याथोडक्या नव्हे, तर सहा हजारांच्या जवळपास ऑनलाईन तक्रारी आल्या. यातील काही तक्रारींचे अद्यापही निराकरण झालेले नाही. ...
जिल्हाधिकारी पवनीत कौर व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी पहाटे अंबादेवी मंदिरात दर्शन घेऊन सुरक्षाविषयक बाबींची पाहणी केली. प्रथेनुसार भक्त आधी अंबादेवीचे दर्शन घेतात व नंतर एकवीरा देवीचे दर्शन घेतात. त्यानुसारच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे ...
१९८६ मध्ये अप्रशिक्षित शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते. ३० एप्रिल २००१ ते २००३ या कालावधीत डीएड प्रशिक्षित न झाल्याने त्यांची मान्यता पुन्हा रद्द करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ३१ डिसेंबर २००३ रोजी डीएड केले. त्यांना पुन्हा मान्यता मिळाली. कायमस्वरुप ...
इल्लूर येथील शेतकरी विश्वनाथ घुसाजी बामनकर हे सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता शेतात बैल चारायला घेऊन जात होते. दरम्यान, बैल थांबले. त्यांना पुढे हाकल्यानंतरही ते पुढे जात नव्हते. बैल का पुढे जात नाहीत, हे पाहण्यासाठी बामनकर पुढे येता ...
गडचिरोली पोलीस दल, बँक ऑफ इंडिया आरसेटी गडचिरोली, कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोनापूर आदी विभागांच्या संयुक्त विद्यमाने या स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. कृषी विज्ञान केंद्र व बीओआय आरसेटीअंतर्गत ३५ जणांना ...
थोडे जरी वादळ व पाऊस झाला की केळझरसह लगतच्या पाच ते सहा गावांतील विद्युत पुरवठा खंडित करतात. बऱ्याच वेळाने तो सुरू केला जातो. वीज वितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्री काही बिघाड झाल्यास लाईनमनला संपर्क साधला, तर प्रतिसाद मिळत नाही. शेतात ...