म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
चेहर्यावरची चरबी घटवण्यासाठी, डबल चीनच्या समस्येत फेस योग, मंचिंग सारखे उपाय आहेतच. पण या उपायांना आणखी काही घरगुती उपायांची जोड दिल्यास चेहरा चांगला शेपमधे तर येतोच शिवाय पचन क्रिया सुधारण्यासही मदत होते. ...
मुंबईत आतापर्यंत एक कोटी २८ लाख २५ हजार ३७३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुष लाभार्थ्यांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले. ...
अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. मोहन खेडकर यांनी कुलगुरू बंगल्यावरील कर्मचारी आणि सोई-सुविधांची माहिती दडवून ठेवल्याबाबत आयकर विभागाने नोटीस बजावली होती. ६० लाखांचा आयकर घोळ निस्तारण्यासाठी ही कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती आहे. ...
उल्हासनगरात थैलेसिमियाग्रस्त मुलांची संख्या २२५ असून त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी आमदार कार्यालयात एका बैठकीचे आयोजन शुक्रवारी केले. ...
उल्हासनगर उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कुशिवली गावात कुशिवली लघुपाटबंधारे प्रकल्प सुरू करण्यासाठी भूसंपादन करण्यात आल्या. भूसंपादन केलेल्या जमिनीच्या बदल्यात शासनाकडून भरपाई देण्यात येत आहे. ...