लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

Maggi Veggi Sandwich: मॅगीवालं सॅण्डविच!! मॅगी आणि व्हेजी यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन,हटके रेसिपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Maggi Veggi Sandwich: मॅगीवालं सॅण्डविच!! मॅगी आणि व्हेजी यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन,हटके रेसिपी

Food and Recipe: मॅगी आणि सॅण्डविच हे दोन यम्मी पदार्थ एकत्र आले तर त्यांच्यापासून तयार होणारा पदार्थही अतिशय उत्तम चवीचा (tasty maggi sandwich) होतो... करून बघा ही रेसिपी आणि खाऊन पहा हे मॅगीवालं सॅण्डविच... (maggi sandwich recipe) ...

‘भाई का बड्डे’वर डान्स; हवेत फिरविल्या तलवारी, तिघांना रात्र कोठडी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘भाई का बड्डे’वर डान्स; हवेत फिरविल्या तलवारी, तिघांना रात्र कोठडी

पोलिसांचा सुगावा लागताच बर्थडे बॉय सै. आदिल हा तेथून पसार होण्यात यशस्वी झाला. तर ते तिघे ‘भाईचा बर्थ डे, वाजले बारा’ या डीजे साँगवर हवेत तलवारी फिरवून डान्स करताना आढळून आले. ...

शेतकऱ्यांच्या नावावर झालेली साखर कारखान्यांची कर्जमाफी ईडीच्या रडारवर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांच्या नावावर झालेली साखर कारखान्यांची कर्जमाफी ईडीच्या रडारवर

सहकार क्षेत्राला झटका : लगाव बत्तीमुळे अनेक प्रकरणांचा पर्दाफाश हाेणार ...

डॉ. आंबेडकर सुपर स्पेशालिटी संस्थेत आता ‘पीपीपी’चा अडथळा! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. आंबेडकर सुपर स्पेशालिटी संस्थेत आता ‘पीपीपी’चा अडथळा!

‘मेडिकल इज्युकेशन ॲड ड्रग विभागा’ने ‘पीपीपी’द्वारे या संस्थेचा विकास व अंमलबजावणी करण्यासाठी नोटीस काढल्याने संस्थेच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. ...

हरियाणातील भ्रष्टाचाराची चौकशी ईडी-सीबीआयमार्फत का नाही? आमदार नीरज शर्मांचा सवाल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हरियाणातील भ्रष्टाचाराची चौकशी ईडी-सीबीआयमार्फत का नाही? आमदार नीरज शर्मांचा सवाल

आमदार नीरज शर्मा हे एक कथावाचकही आहेत. ते हरियाणातील फरिदाबाद शहराचे प्रतिनिधित्व करतात. आमदार शर्मा यांनी त्यांच्या शहरातील तब्बल एक हजार कोटींचे घोटाळे एकट्यानेच उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. ...

युट्यूबवर व्हिडीओ पाहून १७ वर्षीय युवतीने केले स्वत:चेच 'अबॉर्शन' - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युट्यूबवर व्हिडीओ पाहून १७ वर्षीय युवतीने केले स्वत:चेच 'अबॉर्शन'

प्रकरणातील मुलगी १७ वर्षांची आहे. ती नागपूर जिल्ह्यात एका तालुकास्थळी राहते. गावातीलच २७ वर्षांच्या एका तरुणासोबत तिचे दोन वर्षांपूर्वी प्रेमप्रकरण सुरू झाले. ...

अपहरण करून हत्येची धमकी, गुन्हेगारांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपहरण करून हत्येची धमकी, गुन्हेगारांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल

या क्लिपमुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड धुसफूस सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून, त्या क्लिप ऐकता शहरात गँगवार होण्याची भीती वर्तविली जात आहे. ...

Summer Special : उन्हामुळे तोंडाला चव नसेल तर करा कैरीची आंबट गोड डाळ, पौष्टीक चटकदार रेसिपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Special : उन्हामुळे तोंडाला चव नसेल तर करा कैरीची आंबट गोड डाळ, पौष्टीक चटकदार रेसिपी

Summer Special : उत्तम कॉम्बिनेशन असलेली ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही कैरीची डाळ कशी करायची पाहूया... ...