हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.Read more
टोयोटा आणि मारुती सुझुकीमध्ये झालेल्या करारानुसार ही कार बनविण्यात आली आहे. सुझुकीची बलेनो टोयोटाने ग्लान्झा या नावाने रस्त्यावर आणली होती. या कारनंतर टोयोटाने दुसरी कार आणली आहे. ...
लखनऊच्या ठाकुरगंज पोलीस ठाण्यात 2014 मध्ये गँगस्टर फिरोजविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर फिरोज फरार झाला होता. तपासावेळी फिरोज मुंबईत असल्याचे समोर आले होते. ...
कार विकत घ्यायची की भाडेकरारावर? यापैकी काय परवडणारे आहे. रोजचा वापर असेल का? इंधन कोणी भरायचे? मेन्टेनन्स कोणाचा? असे एक ना अनेक प्रश्न पडले असतील. चला जाणून घेऊया याची उत्तरे. ...
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांना तीन महिने ईएमआय न भरण्यापासून सूट दिली आहे. या बँकांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी दिलेल्या सूचनांचे पालन केले आहे. ...
क्विड ही एखाद्या एसयुव्हीचे छोटे रुपच. परंतू या कारमध्ये लेग स्पेस आणि लगेज स्पेसही कमालीची मोठी आहे. ही बाब अन्य़ कंपन्यांच्या हॅचबॅक कारनाही जमलेली नाही. ...