Gandhi-Shastri Jayanti 2020: Tribute from Prime Minister Narendra Modi, President Ramnath Kovind | Gandhi-Shastri Jayanti 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून आदरांजली

Gandhi-Shastri Jayanti 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून आदरांजली

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती आहे. आज भारतच नाही तर जगभरात दोन्ही महान नेत्यांची जयंती साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महात्मा गांधी व शास्त्री यांना आदरांजली अर्पण केली. 
मोदींनी बापूंच्या शिकवणीला उजाळा दिला. तसेच विजय घाटावरील शास्त्री यांच्या समाधीवर पुष्पार्पण केले. 


गांधी जयंतीला मोदींचा खास संदेश


राजघाटावर आदरांजली


शास्त्री जयंतीला मोदींचा खास संदेश


विजय घाटावर आदरांजली


वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gandhi-Shastri Jayanti 2020: Tribute from Prime Minister Narendra Modi, President Ramnath Kovind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.