lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा शहरात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांची चोरी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा शहरात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांची चोरी

Bhandara News: सोमवारी 22 एप्रिल च्या मध्यरात्री भंडारा शहरातील नऊ दुकानांना चोरट्यांनी लक्ष केले. दुकानांचे शटर वाकवून शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या नऊ दुकानांमध्ये चोरी करण्यात आली. ...

मतदान केंद्र हलविले, सक्करधऱ्यातील आदिवासींचा मतदानावर बहिष्कार गावातील मूलभूत सुविधा न सोडविल्यास विधानसभा निवडणुकीतही बहिष्कार - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मतदान केंद्र हलविले, सक्करधऱ्यातील आदिवासींचा मतदानावर बहिष्कार गावातील मूलभूत सुविधा न सोडविल्यास विधानसभा निवडणुकीतही बहिष्कार

Lok Sabha Election 2024: गावातील मतदान केंद्र हटवले म्हणून आदिवासींचा मतदानावर बहिष्कार, गावातील मूलभूत सुविधांकडे लक्ष न दिल्यास येणाऱ्या पुढच्या निवडणुकीतही मतदान न करण्याचा निर्धार ...

भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत   - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत  

Maharashtra Lok Sabha Election 2024: भंडारा जिल्ह्यात सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. किरकोळ अपवाद वगळता पुढे अनुचित घटना घडल्याचे नोंद नाही. ...

माजी मंत्री परिणय फुके यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात  - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :माजी मंत्री परिणय फुके यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात 

राष्ट्रीय महामार्गवर मंगळवारी मध्यरात्री साकोली जवळील घटना ...

आरक्षण हटवणार नाही अन् हटवू देणारही नाही - अमित शाह  - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आरक्षण हटवणार नाही अन् हटवू देणारही नाही - अमित शाह 

काँग्रेसने बाबासाहेबांना अपमानित केले - अमित शाह  ...

ओबीसींसाठी काय केले, ते सांगा! राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला खडा सवाल - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओबीसींसाठी काय केले, ते सांगा! राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला खडा सवाल

राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला खडा सवाल; महाराष्ट्रातील प्रचाराचा विदर्भातून केला शुभारंभ ...

काँग्रेसच्या नवख्या उमेदवारापुढे सुनील मेंढे यांची सत्त्वपरीक्षाच - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काँग्रेसच्या नवख्या उमेदवारापुढे सुनील मेंढे यांची सत्त्वपरीक्षाच

काँग्रेसमध्ये घटक पक्षांचा जोर लागेना : भाजपचा भर हेविवेट नेत्यांच्या सभांवर ...

दुचाकीला रानडुकरांची धडक, डोक्याला दुखापत होऊन युवकाचा मृत्यू, लग्नाला जायला निघाला... - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकीला रानडुकरांची धडक, डोक्याला दुखापत होऊन युवकाचा मृत्यू, लग्नाला जायला निघाला...

Bhandara Accident News: धावत्या दुचाकीला रानडुक्करने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार बसला. उपचार दरम्यान दुचाकीचालक समीर गजभिये (३३, एकलारी) याचा मृत्यू झाला. त्यासोबत असलेल्या युवकाला किरकोळ जखम झाली. ...