lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

गोपालकृष्ण मांडवकर

प्राचार्याने बागेत केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्राचार्याने बागेत केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Bhandara : जमावाकडून मारहाण, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल ...

भंडाऱ्यात भर बाजारातील हॉटेलला पहाटे लागली आग - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात भर बाजारातील हॉटेलला पहाटे लागली आग

शॉर्ट सर्किटचा संयश : लाखांचे नुकसान ...

भंडाऱ्यात भर बाजारातील हॉटेलला पहाटे लागली आग; शॉर्ट सर्किटचा संयश, लाखांचे नुकसान - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात भर बाजारातील हॉटेलला पहाटे लागली आग; शॉर्ट सर्किटचा संयश, लाखांचे नुकसान

नागरिकांनी हॉटले मालकाला कळवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना आणि अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर बचाव कार्य सुरू झाले. ...

तेंदूपत्ता संकलनासाठी गेला, अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाला - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तेंदूपत्ता संकलनासाठी गेला, अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाला

Bhandara : तेंदूपत्ता आणण्यासाठी जंगलालगत गेलेल्या इसमावर अस्वलीने केला हल्ला ...

लग्न समारंभाला आलेल्या युवकांची दुचाकी खड्ड्यात आदळली, तिघेही गंभीर - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लग्न समारंभाला आलेल्या युवकांची दुचाकी खड्ड्यात आदळली, तिघेही गंभीर

 ही घटना ३ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास लाखांदूर ते पिंपळगाव/को मार्गावर घडली. पियुष विजयकुमार तिरपुडे (२४, अर्जुनी मोर), लकी भारत नाकाडे (२०) व अर्जुन दीपक धोटे (२२) दोन्ही रा ब्रम्हपुरी असे अपघातातील गंभीर जखमीची नावे आहेत. ...

भंडारा शहरात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांची चोरी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा शहरात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांची चोरी

Bhandara News: सोमवारी 22 एप्रिल च्या मध्यरात्री भंडारा शहरातील नऊ दुकानांना चोरट्यांनी लक्ष केले. दुकानांचे शटर वाकवून शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या नऊ दुकानांमध्ये चोरी करण्यात आली. ...

मतदान केंद्र हलविले, सक्करधऱ्यातील आदिवासींचा मतदानावर बहिष्कार गावातील मूलभूत सुविधा न सोडविल्यास विधानसभा निवडणुकीतही बहिष्कार - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मतदान केंद्र हलविले, सक्करधऱ्यातील आदिवासींचा मतदानावर बहिष्कार गावातील मूलभूत सुविधा न सोडविल्यास विधानसभा निवडणुकीतही बहिष्कार

Lok Sabha Election 2024: गावातील मतदान केंद्र हटवले म्हणून आदिवासींचा मतदानावर बहिष्कार, गावातील मूलभूत सुविधांकडे लक्ष न दिल्यास येणाऱ्या पुढच्या निवडणुकीतही मतदान न करण्याचा निर्धार ...

भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत   - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत  

Maharashtra Lok Sabha Election 2024: भंडारा जिल्ह्यात सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. किरकोळ अपवाद वगळता पुढे अनुचित घटना घडल्याचे नोंद नाही. ...