लाईव्ह न्यूज :

default-image

गोपालकृष्ण मांडवकर

जुन्या वैमनस्यातून काढला काटा, युवकाची हत्या करून मृतदेह जाळला - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जुन्या वैमनस्यातून काढला काटा, युवकाची हत्या करून मृतदेह जाळला

केसलवाडा-गराडा शेतशिवाराजवळील घटना. ...

दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू; तुमसर तालुक्यातील वनपरिक्षेत्र लेंडेझरी येथील घटना - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू; तुमसर तालुक्यातील वनपरिक्षेत्र लेंडेझरी येथील घटना

लेंडेझरीच्या राखीव वनातून जाणाऱ्या लेंडेझरी-विटपूर रस्त्याच्या बाजुला १० मिटर अंतरावर झुडपात बुधवारी सायंकाळी ५:४५ वाजताच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला.  ...

धुळवळीच्या दिवशी गावावर अरिष्ट, अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा वैनगंगेत बुडून मृत्यू - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धुळवळीच्या दिवशी गावावर अरिष्ट, अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा वैनगंगेत बुडून मृत्यू

पोलिस सूत्रानुसार, सकाळी धुळवडीचा कार्यक्रम आटपून तेजस आपल्या लहान भावासह गावातील काही युवकांसोबत दुपारच्या सुमारास नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता. ...

वादातून शस्त्राने वार करत तरूणाची हत्या; भंडारा शहरातील घटना - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वादातून शस्त्राने वार करत तरूणाची हत्या; भंडारा शहरातील घटना

याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ...

Bhandara : साकोलीतील कंत्राटी शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara : साकोलीतील कंत्राटी शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhandara News: साकोली येथील एम बी पटेल कॉलेज रोडवर राहणाऱ्या मिलिंद घोडीचोर या युवकाने नायलॉन दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ८:३० वाजता उघडकीस आली. ...

रेतीच्या टिप्परचा पवनीत थरार, दुचाकीला उडवून ट्रॅक्टरला धडक; तीन दुचाकींचा चुराडा - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेतीच्या टिप्परचा पवनीत थरार, दुचाकीला उडवून ट्रॅक्टरला धडक; तीन दुचाकींचा चुराडा

तीघे जखमी; अपघातग्रस्त ट्रॅक्टर शिरले चहाच्या दुकानात ...

घरात शिरून आई व मुलीवर चाकूने प्राणघातक हल्ला; तुमसर शहरात दुर्गा नगरातील घटना - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घरात शिरून आई व मुलीवर चाकूने प्राणघातक हल्ला; तुमसर शहरात दुर्गा नगरातील घटना

घरात बसलेल्या महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर एका युवकाने अचानक घरात प्रवेश करुन धारदार शस्त्राने हल्ला केला. ...

नईम शेख हत्याकांडप्रकरणी ११७३ पानांचे आरोपपत्र दाखल - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नईम शेख हत्याकांडप्रकरणी ११७३ पानांचे आरोपपत्र दाखल

भंडारा : तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे चार महिन्यांपूर्वी घडलेल्या नईम शेख हत्याकांडातील १४ आरोपींमध्ये पुन्हा दोन आरोपींची भर पडली ... ...