lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

दिगांबर जवादे

बैलगाड्यांनी तेलंगणा राज्यातून दारूची वाहतूक, तस्करांनी शाेधली नवीन शक्कल - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बैलगाड्यांनी तेलंगणा राज्यातून दारूची वाहतूक, तस्करांनी शाेधली नवीन शक्कल

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टेकडा गावालगत असणा­ऱ्या नदी परिसरात सापळा रचला. ...

जहाल महिला नक्षलवाद्यास दुसऱ्यांदा अटक; अनेक कारवायांमध्ये सहभाग, सहा लाखांचे हाेते बक्षीस - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जहाल महिला नक्षलवाद्यास दुसऱ्यांदा अटक; अनेक कारवायांमध्ये सहभाग, सहा लाखांचे हाेते बक्षीस

गडचिराेली पाेलिसांनी विशेष अभियान राबवून छत्तीसगड राज्याच्या सीमेवर राजेश्वरी हिला पुन्हा २५ फेब्रुवारी राेजी अटक केली. तिला अटक झाल्याने माओवादी चळवळीला माेठा हादरा बसला आहे. ...

पाेलिसांनी ४०७ किलाे गांजा केला नष्ट, १३ कारवायांमध्ये केली जप्तीची कारवाई - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाेलिसांनी ४०७ किलाे गांजा केला नष्ट, १३ कारवायांमध्ये केली जप्तीची कारवाई

गडचिराेली जिल्ह्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. दाेन्ही राज्यांच्या सीमेलगतचा भाग नक्षल प्रभावित व घनदाट जंगलाने व्यापला आहे. ...

जाळाला मासा अडकला; मात्र युवक बुडाला - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जाळाला मासा अडकला; मात्र युवक बुडाला

साेनसरी गावाच्या शेतशिवारात तलाव आहे. ...

बसमधून महिला प्रवाशाकडील ७० हजारांची राेकड लंपास - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बसमधून महिला प्रवाशाकडील ७० हजारांची राेकड लंपास

गाेंडपिंपरी तालुक्यातील राळापेठ येथील पाैर्णिमा राजू राऊत यांचे गडचिराेली तालुक्यातील वाकडी येथील माहेर आहे. ...

चाैकात बसला ओव्हरटेक केले, दाेन दुचाकीस्वार चाकाखाली सापडले - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चाैकात बसला ओव्हरटेक केले, दाेन दुचाकीस्वार चाकाखाली सापडले

सुदैवाने वाचले जीव : सिग्नल पडताच निघाले हाेते सुसाट ...

हनी ट्रॅप प्रकरणातील आराेपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पाेलिस काेठडी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हनी ट्रॅप प्रकरणातील आराेपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पाेलिस काेठडी

येथील एका सहायक अभियंत्याला ''कॉलगर्ल''च्या माध्यमातून ''हानीट्रॅप''मध्ये अडकवून दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या चार आराेपींना पाेलिसांनी साेमवारी अटक केली. ...

ओव्हरटेक करण्याच्या नादात शिक्षक दाम्पत्य बालबाल बचावले, गडचिराेली शहरातील घटना - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ओव्हरटेक करण्याच्या नादात शिक्षक दाम्पत्य बालबाल बचावले, गडचिराेली शहरातील घटना

Gadchiroli Accident News: एकामागेएक धावत असणाऱ्या तीन ट्रकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार भर रस्त्यावरच उलटली. मात्र कारमध्ये बसलेले पतीपत्नी दाेघेही बालबाल बचावले. ...