देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
मेट्रो मॅन म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेले ई. श्रीधरन (E Sreedharan) आता आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणार आहेत. ८८ वर्षीय श्रीधरन २१ फेब्रुवारी २०२१ रोजी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असून, पक्षाने परवानगी दिल्यास केरळची विधानसभा ...
ई-कॉमर्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अॅमेझॉनवर जबरदस्त ऑफर सुरू आहे. Oppo Fantastic Days ऑफर अंतर्गत ओप्पो कंपनीच्या स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देण्यात आली आहे. यामध्ये १३ हजार रुपयांचा ओप्पो स्मार्टफोन केवळ ७९० रुपयांमध्ये खरेदी करण्याची सुवर्ण संधी ग् ...
ट्विटर टूलकिटसंदर्भात दिशा रवि अटक प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे पहिल्यांदा वक्तव्य समोर आले आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईचे समर्थन अमित शहांनी केले आहे. कारवाई करताना गुन्हेगाराचे वय पाहता कामा नये, असे अमित शहा यांनी म्हटले ...
भारताकडून दिल्या जाणाऱ्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेअंतर्गत आघाडीची अमेरिकन स्मार्टफोन निर्माता अॅपल (Apple) कंपनी आयपॅडचे उत्पादन आता भारतात तयार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आताच्या घडीला अॅपलच्या आयपॉडचे उत्पादन चीनमध्ये केले जाते. ...
कबिरा मोबिलिटी या कंपनीने भारताची पहिली हायस्पीड फास्टेस्ट इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. ही बाइक KM3000 आणि KM4000 या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ...
कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका भारतीय जनता पक्षाला (भाजप) पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बसताना दिसत आहे. सुरुवातीचे कल हाती आले, तेव्हा काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांनी जोरदार मुसंडी मा ...
mAadhaar अॅप डाऊनलोड केल्यानंतर कागदी आधारकार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही. या अॅपमध्ये एकाच वेळी पाच प्रोफाइल जोडता येऊ शकतात. यापूर्वी केवळ तीन प्रोफाईल जोडण्याची सुविधा होती. ग्राहकांच्या सोयीसाठी UIDAI कडून यामध्ये बदल करण्यात आला आहे. (now you ca ...
भारतातील डिलर्सकडे Royal Enfield Himalayan उपलब्ध करण्यात आली आहे. ही बाइक ६ रंगात उपलब्ध करण्यात आली असून, रंगांच्या वैशिष्ट्यांनुसार याची किंमत ठरवण्यात आली आहे. रॉयल एनफिल्ड या आघाडीच्या बाइक निर्माता कंपनीने हिमालयन श्रेणीतील दमदार बाइक सन २०१६ म ...