लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे हनुमान, कोरोना लस ही संजीवनी; भाजप नेत्याची स्तुतीसुमनं - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे हनुमान, कोरोना लस ही संजीवनी; भाजप नेत्याची स्तुतीसुमनं

कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ०१ मार्चपासून सुरू करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी कोरोना लस घेत ...

नवीन पक्ष स्थापन करण्यावरील चर्चांना डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट उत्तर; म्हणाले... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवीन पक्ष स्थापन करण्यावरील चर्चांना डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट उत्तर; म्हणाले...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड (Donald Trump) ट्रम्प व्हाइट हाऊस सोडल्यानंतर प्रथमच सार्वजनिक स्वरुपात सर्वांसमोर आले. महाभियोगाच्या तपासातून मुक्तता झाल्यावर आठवडाभराने एका जाहीर कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प यांनी हजेरी लावली. यावेळी डोनाल्ड ट ...

Driving License News: मस्तच! आता घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स; जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Driving License News: मस्तच! आता घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स; जाणून घ्या डिटेल्स

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, हरियाणा आणि दिल्ली-एनसीआर यांसारख्या अनेक राज्यांमध्ये वाहन परवानासंदर्भातील ९० टक्क्यांहून अधिक सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. आता मार्चपासून देशातील उर्वरित राज्यांमध्ये बहुतांश सर्व सेवा ऑनलाईन सुरू करण्य ...

सर्व आरोपांवर उत्तरं देण्यास बांधील नाही; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल   - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्व आरोपांवर उत्तरं देण्यास बांधील नाही; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल  

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कोरोना, पेट्रोल-डिझेल दरवाढ ते संजय राठोड यांसारख्या विषयांवर विरोधकांनी केलेल्या आरोपांचा उद्धव ठाकरे यांनी स ...

"गळा कापला तरी, ममता बॅनर्जी जिंदाबादच म्हणणार": अभिषेक बॅनर्जी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गळा कापला तरी, ममता बॅनर्जी जिंदाबादच म्हणणार": अभिषेक बॅनर्जी

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान (West Bengal Assembly Election 2021) होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, तृणम ...

"त्यावेळी काँग्रेस नेते सुट्टीवर होते"; अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यावेळी काँग्रेस नेते सुट्टीवर होते"; अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

देशातील पाच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी कराइकल येथे एका जनसभेला संबोधित केले. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेस नेते ...

उद्यापासून ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही मिळणार कोरोना लस; मात्र 'या' गोष्टी बंधनकारक - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्यापासून ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही मिळणार कोरोना लस; मात्र 'या' गोष्टी बंधनकारक

कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ०१ मार्च २०२१ पासून सुरू करण्यात येत आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस मोफत देण्यात येईल, असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर ४५ वर्षांवरील मात्र गंभीर आजार असलेल्य ...

"माझ्याकडून खारीचा वाटा"; चिराग पासवान यांच्याकडून राम मंदिरासाठी १ लाखाची देणगी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्याकडून खारीचा वाटा"; चिराग पासवान यांच्याकडून राम मंदिरासाठी १ लाखाची देणगी

अयोध्येत भव्य राम मंदिर (Ram Mandir) उभारण्यासाठी संपूर्ण देशभरात देणगी गोळा करण्याचे काम सुरू आहे. अनेक राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्त्यांपासून राम मंदिर उभारणीसाठी देशवासी उत्स्फुर्त आणि यथाशक्ती देणगी देत असल्याचे पाहायला मिळत आहे. माजी केंद्री ...