तुमच्याकडेही LIC पॉलिसी आहे? लवकरच करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठे नुकसान
Published: March 4, 2021 07:23 PM | Updated: March 4, 2021 07:29 PM
LIC कडून लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी ग्राहकांना देण्यात आली आहे. Special Revival Campaign ही विशेष पॉलिसी पुनरुज्जीवन मोहीम ७ जानेवारीपासून LIC कडून सुरू करण्यात आली होती. जाणून घ्या सर्व डिटेल्स... (know about LIC policy Special Revival Campaign and revive your lapsed policies till 6 march 2021)