Truecaller ने लॉन्च केले नवीन अॅप; आता व्यक्तीलाही ट्रॅक करता येणार
Published: March 4, 2021 03:58 PM | Updated: March 4, 2021 04:02 PM
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विशेषतः महिला सुरक्षेसाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे. स्वीडन आणि भारतातील टीमने १५ महिन्यांच्या कालावधीत संयुक्तपणे हे अॅप डेव्हलप केल्याचे Truecaller कडून सांगण्यात आले आहे. अन्य अॅपपेक्षा Guardians वेगळे आहे, असे ट्रूकॉलरकडून सांगण्यात आले आहे. (truecaller launches guardians app)