लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिकमध्ये CII चे स्किल सेंटर; DMIC ला कुशल मनुष्यबळाचे 'बुस्टर' - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिकमध्ये CII चे स्किल सेंटर; DMIC ला कुशल मनुष्यबळाचे 'बुस्टर'

ऑरिक हॉलमध्ये सीआयआयचे कौशल्य विकास केंद्र दरवर्षी २२०० विद्यार्थ्यांना देणार प्रशिक्षण ...

उद्योग जगतात चैतन्य! बिडकीन डीएमआयसीमध्ये आणखी सहा कंपन्यांची १२६१ कोटींची गुंतवणूक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योग जगतात चैतन्य! बिडकीन डीएमआयसीमध्ये आणखी सहा कंपन्यांची १२६१ कोटींची गुंतवणूक

या कंपन्यांमुळे प्रत्यक्ष ३ हजार २८८ जणांना तर अप्रत्यक्ष तेवढ्याच लोकांना रोजगार उपलब्ध होईल. ...

आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

मंत्री शिरसाट यांनी जलील यांच्याविरोधात न्यायालयात अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. ...

शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धवसेनेने रोखला महावीर चौक; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धवसेनेने रोखला महावीर चौक; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यासाठी उद्धवसेनेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन करण्यात येत आहे. ...

बारावीनंतर 10वी बोर्ड परिक्षेतही बीड जिल्हा विभागात अव्वल, मुलींनी मारली बाजी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बारावीनंतर 10वी बोर्ड परिक्षेतही बीड जिल्हा विभागात अव्वल, मुलींनी मारली बाजी

गतवर्षीच्या तुलनेत विभागाचा २.३७ टक्केंनी निकाल घसरला ...

फेर नोंदीसाठी तलाठ्याच्या नावाने ५ हजाराची लाच घेताना एजंटला रंगेहात पकडले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फेर नोंदीसाठी तलाठ्याच्या नावाने ५ हजाराची लाच घेताना एजंटला रंगेहात पकडले

ही कारवाई छत्रपती संभाजीनगरजवळील गांधेली येथील तलाठी सज्जा येथे करण्यात आली. ...

"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे

मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या संमतीशिवाय असा निधी वळवता येत नाही : अंबादास दानवे ...

'अर्थखात्याच्या मनमानीबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार'; निधी पळवल्याने शिरसाटांचा संताप - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अर्थखात्याच्या मनमानीबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार'; निधी पळवल्याने शिरसाटांचा संताप

सामाजिक न्याय खात्याची आवश्यकताच नसेल तर खाते बंद करा आणि सगळाच निधी वळवा: संजय शिरसाट ...