lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 28-Apr-24

राशी भविष्य

 धनु

धनु

हा महिना आपल्यासाठी उत्तम आहे. आपणास आपले ध्येय पूर्ण करण्यात यश प्राप्त होईल. ह्या महिन्यात आपण जितके व जेवढे काम करू इच्छिता, ते करू शकता. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश राहतील. आपल्या जोडीदाराचे हृदय प्रेमाने ओथंबून जाईल. आपल्या दोघात प्रेमळ वार्तालाप सुद्धा होतील. त्यामुळे आपले प्रेम वृद्धींगत होईल. कौटुंबिक वातावरण सुद्धा हलके - फुलके राहील. प्रणयी जीवनासाठी महिना चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेस अनेक बाबतीत मदत कराल. तिला काही आवश्यक कामात मदत केल्याने ती सुद्धा चोहोबाजूने साथ देईल. आपले नाते अधिक दृढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी महिना चांगला आहे. आपण आपल्या सहकाऱ्यांशी सुद्धा उत्तम संबंध प्रस्थापित कराल व त्यामुळे आपली स्थिती अधिक मजबूत होईल. एखाद्या व्यक्तीशी संभाव्य वाद टाळण्याचा प्रयत्न करावा. व्यापाऱ्यांसाठी महिना अनुकूल आहे. ह्या महिन्यात आपण व्यापारात एखाद्या नवीन सौद्यावर शिक्का मोर्तब कराल, व त्यामुळे आपला आत्मविश्वास उंचावेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ कमी मिळेल. तेव्हा त्यांना अभ्यासासाठी वेळ काढावा लागेल. इकडच्या - तिकडच्या गोष्टींवरून लक्ष हटवून अभ्यासावर लक्ष द्यावे. प्रकृतीसाठी महिना चांगला आहे. महिन्याचा पहिला व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

27-04-2024 शनिवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण तृतीया

नक्षत्र : ज्येष्ठा

अमृत काळ : 06:10 to 07:46

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:46 to 8:34

राहूकाळ : 09:22 to 10:58