शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून तरुणाने कापली हाताची नस

By admin | Updated: February 24, 2016 00:20 IST

एकतर्फी प्रेमात नकार मिळाल्यानंतर युवकाने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.

तरूण गंभीर : गाडगेनगर पोलिसांनी केली कारवाई अमरावती : एकतर्फी प्रेमात नकार मिळाल्यानंतर युवकाने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गिफ्ट सेंटरजवळ घडली. अविनाश सोळंके (२५, रा. रामगाव) असे जखमीचे नाव असून त्याला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अविनाशचे शहरातील एका महाविद्यालयीन तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने अनेकदा त्या तरुणीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. अनेकदा तिचा पाठलाग करून प्रेमाची गळही घातली. सोमवारी अविनाश रामगाववरून अमरावतीला आला. त्यांनी त्या तरुणीला या भागातील एका गिफ्ट सेन्टरनजीक बोलावून प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, मुलीने नकार देताच त्याच्या भावना अनावर झाला. त्याने सोबत आणलेल्या ब्लेडने हाताची नस कापली. घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून रक्तबंबाळ अवस्थेत अविनाशला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तरूणाची प्रकृती गंभीर आहे. (प्रतिनिधी)