जागतिक पांढरी काठी दिन...

By Admin | Updated: October 16, 2015 00:32 IST2015-10-16T00:32:26+5:302015-10-16T00:32:26+5:30

शहरातील नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय आश्वित अंध कार्यशाळेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त गुरूवारी...

World white rod day ... | जागतिक पांढरी काठी दिन...

जागतिक पांढरी काठी दिन...

जागतिक पांढरी काठी दिन... शहरातील नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय आश्वित अंध कार्यशाळेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त गुरूवारी नेहरू चौकातून रॅली काढण्यात आली. रॅलीचे समापन इर्विन चौकात करण्यात आले. या रॅलीत अंदाजे १७५ अंध विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. (सविस्तर वृत्त पान ५ वर)

Web Title: World white rod day ...