शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मांस, दारुविक्रीवरून दोन तास महिलांचा गोंधळ

By admin | Updated: December 16, 2015 00:08 IST

जुन्या बायपासलगतच्या जलारामनगरातील एका संकुलात सुरू असलेले मांस व दारुविक्रीचे दुकान बंद करण्यासाठी मंगळवारी परिसरातील महिलांनी दोन तास ...

अमरावती : जुन्या बायपासलगतच्या जलारामनगरातील एका संकुलात सुरू असलेले मांस व दारुविक्रीचे दुकान बंद करण्यासाठी मंगळवारी परिसरातील महिलांनी दोन तास गोंधळ घातला. परिस्थिती चिघळत असताना घटनास्थळी पोलीस पथक आणि महापालिकेची चमू दाखल झाली. मांसविक्रीचे दुकान तत्काळ बंद करून महिलांची मागणी पूर्ण करण्यात आली. मागील पाच-सहा महिन्यांपूर्वी परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना निवेदन देऊन हे मांसविक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार हे दुकान हटविण्याबाबतच्या सूचना पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे यांना दिल्या होत्या. मंगळवारी मांसविक्रीचे दुकान बंद करण्यासाठी महापालिका चमू पोहोचली असताना मांसविक्रेत्यांनी दुकान बंद करण्यास विरोध दर्शविला. दरम्यान महिलांचा जमाव एकत्र आला. मांसविक्रीसोबत दारुविक्रीचे दुकानही हटविण्याची मागणी महिलांनी केली. आक्रमक झालेल्या महिलांनी गोंधळ घातल्याने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. फ्रेजरपुरा पोलिसांसह कंट्रोलरुमचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. महिलांनी जोरदार नारेबाजी केली.