शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसुतीचा खर्च मिळेना, महिलेने टेबलावर आणून ठेवले बाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

प्रिती अनंत कडू असे सहा महिन्यांचे बाळ आणून सोडणाऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ही महिला वसतिगृहात कार्यरत आहे. पुणे येथील ब्रिक्स इंडिया कंपनीकडे कंत्राटी कामगार पुरविण्याचा करार झाला आहे. प्रिती कडू यांना प्रसूती रजा पूर्ण झाल्यानंतर परत कामावर रूजू होताना नियमानुसार प्रसुतीचा खर्च कार्यालयाकडे मागितला असता भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली नसल्याने पैसे मिळणार नाही, असे पीएफ कार्यालयातून सांगण्यात आले.

ठळक मुद्देसमाजकल्याणमधील प्रकार : शिवसेनेची धडक, उपायुक्त उशिरा पोहोचले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वसतगिृहात एका कंत्राटी महिला कामगारांना भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून प्रसुतीचा खर्च मिळत नसल्याने तिने त्रस्त होऊन गुरुवारी अधिकाऱ्यांच्या टेबलवर सहा महिन्यांचे बाळ आणून सोडले. हा प्रकार प्रादेशिक उपायुक्तांच्या दालनात घडला. यावेळी शिवसेनेनेही धडक देत याबाबत जाब विचारला.प्रिती अनंत कडू असे सहा महिन्यांचे बाळ आणून सोडणाऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ही महिला वसतिगृहात कार्यरत आहे. पुणे येथील ब्रिक्स इंडिया कंपनीकडे कंत्राटी कामगार पुरविण्याचा करार झाला आहे. प्रिती कडू यांना प्रसूती रजा पूर्ण झाल्यानंतर परत कामावर रूजू होताना नियमानुसार प्रसुतीचा खर्च कार्यालयाकडे मागितला असता भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली नसल्याने पैसे मिळणार नाही, असे पीएफ कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र, कंत्राटदार आणि समाजकल्याण विभागातून पैसे भरण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. हेडसांड आणि पैशासाठी येरझारा मारुन त्रस्त या महिला कामगारांनी चक्क टेबलवर सहा महिन्यांचे बाळ आणून सोडले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. शिवसेना महानगरप्रमुख पराग गुडधे, गोपाळ राणे, वैभव मोहकर, विजय काकडे, अक्षन्न चºहाटे उपस्थित होते. प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे यांनी कंत्राटदार कंपनीचे देयके ही पुणे येथून काढली जातात, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधी