शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सालोरा येथील आगीत दोन जनावरांचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

सालोरा येथील शेतकरी पुंडलिक राऊत यांच्या घरावरून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन आगीचे लोळ जनावरांच्या गोठ्यावर पडले. यात एक गाय आणि म्हशीचा जागीच होरपळून मृत्यू झाला. नागरिकांनी चार जनावरे या आगीच्या तावडीतून बाहेर काढली. बाजूच्या विहिरीवरून पाणी आणून आग आटोक्यात आणली. नंतर अग्निशमन दलाच्या वाहनाने आगीवर नियंत्रण पूर्णपणे मिळविले.

ठळक मुद्देशॉर्टसर्किटने लागली आग : शेतकऱ्यांचे दीड लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव पेठ : नजीकच्या सालोरा खुर्द येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत गोठ्यातील दोन जनावरांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य चार जनावरे जखमी झाली. शेतकऱ्याचे अंदाजे दीड लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. पुंडलिक राऊत यांच्या घराला लागून असलेल्या गोठ्यात ही आग लागली. सुदैवाने घर आगीच्या विळख्यातून थोडक्यात बचावल्यामुळे मोठे संकट टळले.
सालोरा येथील शेतकरी पुंडलिक राऊत यांच्या घरावरून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन आगीचे लोळ जनावरांच्या गोठ्यावर पडले. यात एक गाय आणि म्हशीचा जागीच होरपळून मृत्यू झाला. नागरिकांनी चार जनावरे या आगीच्या तावडीतून बाहेर काढली. बाजूच्या विहिरीवरून पाणी आणून आग आटोक्यात आणली. नंतर अग्निशमन दलाच्या वाहनाने आगीवर नियंत्रण पूर्णपणे मिळविले. गाय व म्हैस होरपळून दगावल्याने शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाल्याचा प्रथमिक अंदाज आहे. विद्युत विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पीडित शेतकरी पुंडलिक राऊत यांनी केली आहे.

टॅग्स :fireआग